राजगड साखर कारखान्याचे होणार नुतनीकरण, शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव
भोर : तालुक्यातील रोजगार आणि अर्थचक्राला नवसंजीवनी देणारी ऐतिहासिक घडामोड घडली आहे. अनेक वर्षे बंद पडलेल्या राजगड सहकारी साखर कारखान्यास राज्य शासनाने हमी दिल्यामुळे यंदाच्या हंगामात गाळप हंगाम सुरळीत सुरू ...
Read moreDetails












