Thursday, June 11, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

जल्लोष, उत्साह आणि उत्स्फूर्त प्रतिसादात लाडक्या बहिणींचा सन्मान; शिवसेनेच्या उपनेत्या डॅा. ज्योती वाघमारे यांचे मार्गदर्शन

महिलांच्या चेहऱ्यांवरील आनंद कार्यक्रमाचा उद्देश सार्थकी लावणारा ठरला: बाळासाहेब चांदेरे

by SBPRNL
October 14, 2024
जल्लोष, उत्साह आणि उत्स्फूर्त प्रतिसादात लाडक्या बहिणींचा सन्मान; शिवसेनेच्या उपनेत्या डॅा. ज्योती वाघमारे यांचे मार्गदर्शन

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोरः भोर- राजगड (वेल्हा)- मुळशी तालुक्यातील लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा भोर येथील यशवंत मंगल कार्यालयात मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी लाडक्या बहिणींना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी महिलांच्या चेहऱ्यांवरील आनंद कार्यक्रमाचा उद्देश सार्थकी लावणारा ठरला असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख मा. सभापती पंचायत समिती मुळशी बाळासाहेब चांदेरे यांनी सांगितले.

या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून कार्यक्रमाची रंगत वाढवली आणि मनोरंजनाचा आनंद घेतला. त्याबद्दल सर्व महिलांचे आभार चांदेरे यांनी मानले. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी प्रमुख कांता पांढरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश निगडे, भोर शिवसेना विधानसभा प्रमुख गणेश म्हसुरकर, भोर शिवसेना तालुका प्रमुख दशरथ जाधव, मुळशी शिवसेना तालुकाप्रमुख दिपक करंजावणे, राजगड (वेल्हा) शिवसेना तालुका प्रमुख सुनील शेंडकर, मुळशी महिला आघाडी प्रमुख सविता कुंभार, भोर महिला आघाडी तालुका प्रमुख आरती खोपडे, वेल्हा महिला आघाडी तालुका प्रमुख जयश्री शेंडकर तसेच युवासेना युवती सेना, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tags: balasahebchandereBhorjoyti waghmarerajgadnewsshivsena
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
मुळशीः भर पावसात रंगला खेळ पैठणीचा कार्यक्रम; सुनंदा तोंडे ठरल्या फोर व्हिरलच्या विजेत्या, चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांनी खेळात आणली रंगत

मुळशीः भर पावसात रंगला खेळ पैठणीचा कार्यक्रम; सुनंदा तोंडे ठरल्या फोर व्हिरलच्या विजेत्या, चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांनी खेळात आणली रंगत

ताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group