Thursday, June 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

गुरु बनला भक्षक: विद्यार्थ्यींनींना अश्लील व्हिडिओ दाखवत विनयभंग, आरोपी शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अकोला येथील काजीखेड गावातील धक्कादायक प्रकार

by SBPRNL
August 21, 2024
Breaking News: अंधाराचा फायदा घेत १३ वर्षांच्या मुलीवर नराधमाकडून लैंगिक अत्याचार

अकोलाः बदलापूर येथील चिमुकलीवरील लैंगिक शोषणाची घटना ताजी असताच अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथील एका शाळेत शिक्षकानेच सहा मुलींचा विनयभंग करुन छळवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकार हा काजीखेड येथील शाळेत घडला  असून, आरोपी शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे या भागात नागरिकांमध्ये प्रचंंड संतपाची लाट उसळ्याची पाहिला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काजीखेड येथील शाळेत आठवीत शिकत असणाऱ्या सहा अल्पवयीन मुलींना आरोपी शिक्षक अश्लील व्हिडोओ दाखवत, तसेच व्हिडिओ दाखविताना नराधम शिक्षकाने मुलींना चुकीच्या हेतूने स्पर्श करीत अश्लील संभाषण केल्याची माहिती आहे. या घृणास्पद प्रकाराची माहिती पीडित मुलीने घऱी सांगितल्यानंतर या शिक्षकाच्या किळसवाण्या वृत्तीचे बिंग फुटले. त्यानंतर गावातील ग्रामस्थ आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेच्या दिशेने धाव घेतली. हे प्रकरण चिघळत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव आरोपी शिक्षकाला अटक करीत त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या शिक्षकाचे नाव प्रमोद सरदार असून, त्याने आठवीत शिकणाऱ्या मुलींसोबत विनयभंगासारखा प्रकार केला असून, या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळावरुन आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

You might also like

आर्थिक व्यवहारातून तिघांकडून बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

सर्वसामान्यांना कायद्याचे ज्ञान असणे महत्त्वाचे – ॲड. आनंद फडके

खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांची कारवाई : लाखोंचा गुटखा जप्त

Tags: akolacrimenewsrajgandnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

आर्थिक व्यवहारातून तिघांकडून बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल
क्राईम

आर्थिक व्यवहारातून तिघांकडून बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

July 20, 2025
सर्वसामान्यांना कायद्याचे ज्ञान असणे महत्त्वाचे – ॲड. आनंद फडके
खंडाळा

सर्वसामान्यांना कायद्याचे ज्ञान असणे महत्त्वाचे – ॲड. आनंद फडके

December 8, 2024
खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांची कारवाई : लाखोंचा गुटखा जप्त
ताज्या बातम्या

खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांची कारवाई : लाखोंचा गुटखा जप्त

October 27, 2024
खंडाळा भूमी अभिलेख उपअधीक्षक आणि प्रशिक्षणार्थी लाच प्रकरणात अटक
क्राईम

खंडाळा भूमी अभिलेख उपअधीक्षक आणि प्रशिक्षणार्थी लाच प्रकरणात अटक

October 22, 2024
Breaking News: मंगलदास बांदल यांच्या घरावर पुन्हा ईडीची कारवाई? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांणा उधाण
ताज्या बातम्या

Breaking News: मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, दोन्ही निवासस्थानी ईडीच्या धाडी

August 21, 2024
Next Post
महिला पत्रकारास अर्वाच्य भाषा प्रकरणः पत्रकार संघ भोरच्या वतीने कारवाई करण्याची मागणी

महिला पत्रकारास अर्वाच्य भाषा प्रकरणः पत्रकार संघ भोरच्या वतीने कारवाई करण्याची मागणी

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group