राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 1 week ago
जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद 1 week ago
बेकायदा मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर ट्रस्ट सचिवासह दोघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल 2 weeks ago
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती 4 weeks ago
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण… 1 month ago
Next
Prev
Home क्राईम

सूरज चव्हाणला भेटायला आलेल्या पाच जणांना मारहाण; आरोपीने फिर्यादाचा मोबाईल फोडला, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

कालपासून सूरजच्या मूळगावी त्यासा भेटण्यासाठी अलोट गर्दी झाली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.

by Team Rajgad Publication
October 9, 2024
सूरज चव्हाणला भेटायला आलेल्या पाच जणांना मारहाण; आरोपीने फिर्यादाचा मोबाईल फोडला, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

You might also like

भोरमध्ये अजित पवार गटाला धक्का; शहर युवक उपाध्यक्षचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

बिग बॅास विजेता सूरज चव्हाणचे मूळगावी जंगी स्वागत; सूरजची एक झलक पाहण्यासाठी मुर्टी-मोढवेत चाहत्यांची अलोट गर्दी!

बिग बॅास विजेता सूरज चव्हाण याने घेतले खंडोबा देवाचे दर्शन; गाभाऱ्यात केला येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष

वडगाव निंबाळकरः बिग बॅास विजेता सूरज चव्हाण आपल्या मूळगावी परत आला आहे. कालच त्याचे गावात जंगी स्वागत करण्यात आले. कालपासूनच सूरजला भेटण्यासाठी चाहत्यांची रीग लागलेली आहे. यातच आता सूरजला भेटण्यासाठी आलेल्या पाच जणांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरजला भेटण्यासाठी आलेल्या पाच जणांपैकी एक जण लघुशंकेसाठी गेला असता, तिथे मुर्टी गावातील काही तरुण आले. त्यांनी राहुल कांतीलाल बोराडे राहणार रांजणगाव यास तुम्ही सूरजला भेटण्यासाठी का आला असे म्हणून लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी त्याने फिर्यादी याने आरडोओरडा केल्यानंर त्या ठिकाणी त्याचे मित्र आले. त्यांना देखील मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच आरोपींनी फिर्यादीचा मोबाईल फोडून नुकासान केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार नागटिळक हे करीत आहेत.

Tags: bigbossmurtirrajgadnewssurajchavanvadagaonpolicestation
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोरमध्ये अजित पवार गटाला धक्का; शहर युवक उपाध्यक्षचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
Politics

भोरमध्ये अजित पवार गटाला धक्का; शहर युवक उपाध्यक्षचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 17, 2024
बिग बॅास विजेता सूरज चव्हाणचे मूळगावी जंगी स्वागत; सूरजची एक झलक पाहण्यासाठी मुर्टी-मोढवेत चाहत्यांची अलोट गर्दी!
Entertainment

बिग बॅास विजेता सूरज चव्हाणचे मूळगावी जंगी स्वागत; सूरजची एक झलक पाहण्यासाठी मुर्टी-मोढवेत चाहत्यांची अलोट गर्दी!

October 8, 2024
बिग बॅास विजेता सूरज चव्हाण याने घेतले खंडोबा देवाचे दर्शन; गाभाऱ्यात केला येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष
ताज्या बातम्या

बिग बॅास विजेता सूरज चव्हाण याने घेतले खंडोबा देवाचे दर्शन; गाभाऱ्यात केला येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष

October 8, 2024
Bhor: रस्त्याच्या कारणावरुन घरात घुसून शिवीगाळ करीत मारहाण; राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
क्राईम

पुणेः पत्नीला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला, ४ महिन्यांपासून फरार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 24, 2024

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

March 28, 2026
जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद

जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद

March 25, 2026
बेकायदा मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर ट्रस्ट सचिवासह दोघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल

बेकायदा मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर ट्रस्ट सचिवासह दोघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल

March 23, 2026
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

March 9, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live