Sunday, June 7, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोरः लोकशाहीच्या उत्साहात १०७ वर्षांच्या आजोबांचा सहभाग; तीन पिढ्यांतील १६ जणांसोबत बजाविला मतदानाचा हक्क

by Team Rajgad Publication
November 22, 2024
भोरः लोकशाहीच्या उत्साहात १०७ वर्षांच्या आजोबांचा सहभाग; तीन पिढ्यांतील १६ जणांसोबत बजाविला मतदानाचा हक्क

राजगडः भोर विधानसभा क्षेत्रातील दुर्गम भाग म्हणून आणि निसर्गाने नटलेला भाग म्हणून राजगड तालुक्याचे ओळख आहे. यंदाच्या निवडणुकीत देखील या तालुक्यातील मतदारांचा मतदानात मोठा सहभाग दिसून आला. त्याचप्रमाणे मुळशी तालुक्यातील मतदारांना आपला बहुमूल्य मतदानाचा हक्क बजावित लोकशाहीला बळकट करण्याचे काम केले. येथील वरसगाव धरण खोऱ्यातील तव मतदान केंद्रांवर १०७ वर्षांच्या आजोबांनी आपल्या तीन पिढ्यांच्या कुटुंबासोबत मतदान केले.  धाऊ कोंडीबा मरगळे असे १०७ वय असणाऱ्या मतदाराचे नाव आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

मरगळे आजोबांबरोबर त्यांच्या परिवारातील १६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. धाऊ मरगळे यांच्या भावजय, मुलगे, सुना, नातवंडे, नातसुना यांनी मतदान केले. यावेळी मोसे खोरे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष लालासाहेब पासलकर व ग्रामस्थांनी मरगळे परिवाराला शुभेच्छा दिल्या. मतदान करण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील भोरदेव धनगरवस्तीतून ९ किलोमीटर अंतराची पायपीट करत मरगळे परिवार मतदान केंद्रावर आला होता. लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येक निवडणुकीत धाऊ मरगळे सहभागी होत असून, महाराष्ट्र विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून त्यांनी सर्व विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे.

Tags: Bhorrajgadrajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
काय सांगता…! नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या व्यक्तीवर डुक्कराचा हल्ला; हल्ल्यात एकाचा दुर्देवी मूत्यू, उरळी कांचन येथील घटना

काय सांगता...! नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या व्यक्तीवर डुक्कराचा हल्ला; हल्ल्यात एकाचा दुर्देवी मूत्यू, उरळी कांचन येथील घटना

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group