Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
धांगवडीतील शेतात रासायनिक टँकर फेकल्याने ओढ्यासह विहीर व नदी प्रदूषणाच्या धोक्यात 4 hours ago
अरे बापरे केवढा मोठा खड्डा !! पृथ्वीराज पेट्रोल पंपाजळ रस्त्याची दुरावस्था ; वाहनचालकांची कसरत 14 hours ago
Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके 4 days ago
खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल 5 days ago
Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम 5 days ago
Next
Prev
Home भोर

कानामागून आली आणि तिखट झाली ; कर्नाटकी मिरची खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

by Team Rajgad Publication
February 18, 2024
0
SHARES
402
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोर – कर्नाटक रायचूर येथून बेडगी व साधी लाल मिरची थेट शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ग्रामीण भागात विक्रीस आणली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या बाजारा पेक्षा कमी किंमत असल्याने तालुक्यासह परिसरातील ग्राहकांकडून या मसाला मिरचीला पसंती मिळत असली तरी स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये  मोठ्या प्रमाणात नाराजगी दिसून आली कर्नाटक मिर्ची खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडत आहे. तर विक्री होत असलेल्या मिर्ची मुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री

मिरची उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या रायचूर कर्नाटक भागातील लाल मिरची प्रथमच थेट शेतकऱ्यांकडून एवढ्या लांब महाराष्ट्रात विक्रीसाठी आली आहे. रस्त्यालगत या मिरचीची विक्री सुरू आहे बेडगी व साधी लाल मिरची या दोन्हींचा किलोला दोनशे ते अडीचशे  रुपये भाव असल्याने मोठ्या प्रमाणात ग्राहक ही मिरची खरेदी करत आहेत.शेतकरी कुटुंब कर्नाटक येथून छोट्या – मोठया टेम्पोमधून मिरचीची मोठे भोत  भरून आणून या भागात विक्री करत आहेत.

You might also like

अरे बापरे केवढा मोठा खड्डा !! पृथ्वीराज पेट्रोल पंपाजळ रस्त्याची दुरावस्था ; वाहनचालकांची कसरत

Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

बाजारा पेक्षा कमी किंमत

उन्हाळा सुरू होण्याच्या काळात ग्रामीण भागात घरात स्वयंपाकासाठी लागणारा मसाला तयार करतात त्यासाठी आवश्यक असलेली मिरची फेब्रुवारी ते एप्रिल – मेपर्यंत मोठ्या प्रमाणात विक्री होते. स्थानिक व्यापाऱ्यांनी देखील दुकानात मोठ्या प्रमाणात मिरचीचा साठा भरला आहे. परंतु त्यांच्याकडेची मिरची व किंमत वेगळी आहे. यापेक्षा कर्नाटक येथून आणलेली मिरची अधिक चांगली किंमत देखील कमी आहे. यामुळे कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी आणलेली मिरची हातोहात विकली जात आहे.

Tags: Bhorgraminmirchi
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

अरे बापरे केवढा मोठा खड्डा !! पृथ्वीराज पेट्रोल पंपाजळ रस्त्याची दुरावस्था ; वाहनचालकांची कसरत

June 25, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके

June 22, 2025
ताज्या बातम्या

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

June 21, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल

June 20, 2025
ताज्या बातम्या

Bhor Crime News – भोरला सहा अज्ञातांकडुन चौपाटी येथे एका दांपत्यास मारहाण; अज्ञातांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

June 19, 2025
ताज्या बातम्या

Bhor – बसरापुर गावची स्मशानभूमी निघाली उजळून ; तीन सौर ऊर्जा दिवे बसविल्याने नदीच्या परिसरात प्रकाश

June 18, 2025

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0
धांगवडीतील शेतात रासायनिक टँकर फेकल्याने ओढ्यासह विहीर व नदी प्रदूषणाच्या धोक्यात

धांगवडीतील शेतात रासायनिक टँकर फेकल्याने ओढ्यासह विहीर व नदी प्रदूषणाच्या धोक्यात

June 25, 2025

अरे बापरे केवढा मोठा खड्डा !! पृथ्वीराज पेट्रोल पंपाजळ रस्त्याची दुरावस्था ; वाहनचालकांची कसरत

June 25, 2025

Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके

June 22, 2025
खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

June 21, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.