वेल्हे

मास्टरस्ट्रोक ? भोर, पुरंदरमध्ये अजित दादांची राजकीय खेळी? मांडेकरांना उमेदवारी, झेंडेंना एबी फॅार्म; दादांच्या मनात काय? पुढचे चार दिवस महत्वाचे 

भोर/पुरंदरः पुणे शहराला अगदी लागून असलेले दोन महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ म्हणजे भोर(वेल्हा, मुळशी) आणि पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघ. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्हीही मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहिला...

Read moreDetails

भोरः सेनापती येसाजी कंक यांच्या स्मारकास संग्राम थोपटे यांनी केले अभिवादन; भाटघर धरण भागातील गावांना भेट, नागरिकांशी साधला संवाद

भोरः आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भूतोंडे गावातील सेनापती येसाजी कंक वाडा येथील त्यांच्या स्मारकास अभिवादन करून भोर तालुक्यातील भाटघर धरण भागातील मळे-भुतोंडे, संगमनेर, जोगवडी भागातील गावातील...

Read moreDetails

प्रचाराचा आरंभः दुर्गम भागातील प्रचार दौऱ्यात आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी भोर महायुतीच सगळचं काढलं, युतीचे उमेदवार शंकर मांडेकरांना केला प्रश्न

भोरः आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी आपल्या प्रचार दौऱ्याची सुरूवात या विधानसभा मतदार संघात असलेल्या दुर्गम भागातून केली आहे. दुर्गम भागात असणाऱ्या वाड्या, वस्त्या आदी गावांना थोपटे हे भेट देत...

Read moreDetails

भोर विधानसभेच्या रणांगणात आता कडवे आव्हान इच्छुकांची मनधरणी करण्याचे; आयत्या वेळी युतीच्या उमेदवारीची माळ शंकर मांडेकरांच्या गळ्यात

भोरः राज्यातील निवडणुकीच्या उमेदवारीबाबातचे चित्र पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बंडघोरी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे इच्छुकांची मनधरणी करण्याचे आव्हान निर्माण झाले...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः भोर विधानसभेसाठी आले ‘इतक्या’ उमेदवारांचे अर्ज; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली माहिती

भोरः उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस आणि वेळ संपुष्टात आल्याने काल दि. २९ अॅाक्टोबर रोजी २०३ भोर विधानसभा मतदार संघासाठी २३ उमेदवारांनी एकूण ३१ अर्ज दाखल केले. तर शेवटच्या दिवशी...

Read moreDetails

राजगड तालुक्यातील विविध गावांमध्ये आमदार संग्राम थोपटे यांचा संवाद दौरा; महत्त्वाच्या विकासकामांची ग्वाही

राजगड : २०३ भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी राजगड (वेल्हा) तालुक्यातील विविध गावांमध्ये भेट दौरा करत मतदारांशी संवाद साधला. कादवे, वरघड,...

Read moreDetails

‘ही’ जागा तर शिवसेनेला सुटणार होती, पण ऐनवेळी दगाफटका झाला.. म्हणून ‘हा’ निर्णय घेतला; कुलदीप कोंडे यांनी सांगितली निर्णयामागची ‘स्टोरी’

भोरः राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून शंकर मांडेकर यांचे नाव जाहीर होताच शिवसेना शिंदे पक्षातील कुलदीप कोंडे यांनी नाराजी व्यक्त केली. भोरची जागा ही शिवसेना शिंदे गटाला सुटणार असे स्वःताह एका...

Read moreDetails

जोरदार शक्ती प्रदर्शनः राष्ट्रवादीकडून शंकर मांडेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज सादर; इच्छुकांची समजूत काढणारः मांडेकर

भोरः राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून शंकर मांडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काल रात्री दि. २८ अॅाक्टोबर रोजी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. युतीकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तेब झाल्यानंतर...

Read moreDetails

तणावसदृष्य परिस्थितीः कोंडे (अपक्ष) आणि मांडेकरांचे (राष्ट्रवादी अजित पवार) कार्यकर्ते आमनेसामने; बॅनर झळकत जोरदार घोषणाबाजी

भोरः भोर विधानसभा मतदारसंघातून महायुतीमधून अजित पवार गटाने ऐन वेळेस ठाकरे गटाकडून आयात केलेले उमेदवार शंकर हिरामण मांडेकर यांना उमेदवारी दिल्याने महायुतीतील इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेते नाराज झाले आहेत....

Read moreDetails

भोरमध्ये अजित दादांचा ‘मास्टरस्ट्रोक’, शंकर मांडेकरांना तिकीट, संग्राम थोपटे यांना तगडे आव्हान उभं करण्याचा डाव

भोरः आज म्हणजेच २९ अॅाक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. यातच भोर-राजगड(वेल्हा) आणि मुळशी  विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून शंकर मांडेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्याने सगळ्यांचा आश्चर्याचा...

Read moreDetails
Page 7 of 13 1 6 7 8 13