Wednesday, June 3, 2026

महाराष्ट्र

आक्रमक पवित्राः अर्थवट विकास कामांच्या उद्घाटनाची घाई कशाला? भाजपने दिला काळे झेंडे दाखविण्याचा इशारा 

जेजुरीः शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम येथील मल्हार नाट्यगृह या ठिकाणी उद्या पार पडणार आहे. मात्र, सदर विकास कामे ही अर्थवट असून, त्यांच्या उद्घाटनाची घाई कशाला, असा सवाल शहर...

Read moreDetails

संवाद यात्राः वाई विधानसभा क्षेत्रातील नागरिकांशी शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांनी साधला संवाद; नागरिकांचा जनसंवाद यात्रेस मोठा प्रतिसाद

वाई: वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर विधानसभा मतदार संघात शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांना मोठा प्रतिसाद दिला. यावेळी त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ...

Read moreDetails

निषेधः ‘त्या’ टीकेने भोरमध्ये वातावरण तापले; काँँग्रेसप्रेमींकडून जोडे मारो आंदोलन, पुणे-सातारा महामार्ग आंदोलनकर्त्यांनी धरला रोखून

भोरः येथील भोलावडे या गावात असणाऱ्या शाळेच्या मैदानावर भाजपचे किरण दगडे यांनी दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमामध्ये दगडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रकाश गायकवाड नामक व्यक्तीने मा....

Read moreDetails

भोरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमीचे संचलन उत्साहात संपन्न; २७३ स्वयंसेवक सहभागी, ठिकठिकाणी रांगोळी, पुष्पवृष्टी आणि आतिषबाजी

भोरः दरवर्षीप्रमाणे भोरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमीचे संचलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संचलनामध्ये भोरेश्वर व रायरेश्वर येथील एकूण 273 संघाचे स्वयंसेवक गणवेशात व अन्य मान्यवर नागरिक उपस्थित होते. पथसंचलनाची...

Read moreDetails

बेताल वक्तव्यः किरण दगडे यांच्या दिवाळी किट वाटप कार्यक्रमात एकाची जीभ घसरली, जेष्ठ नेत्यांवर केली अत्यंत खालच्या शब्दांत टीका, आणि म्हणाला “अनंतात” विलीन… काँग्रेसप्रेमींकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी  

भोरः भाजपचे भोर विधानसभा प्रमुख किरण दगडे यांच्या वतीने भोर, वेल्हा(राजगड) आणि मुळशी तालुक्यातील नागरिकांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर किराणा किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या जाहीर कार्यक्रमामध्ये किरण...

Read moreDetails

BIG BOSS: गुलीगत पॅटर्न ठरला विजयी, सूरज चव्हाणच्या नावे बिग बॅासची ट्राफी, मीच बिग बॅाक्सची ट्रॅाफी नेणार, सूरजचे वाक्य ठरले खरे

बिग बॅाक्सचा विजेता सूरज चव्हाणच होणार असे सगळ्यांना वाटत होते. आणि ही गोष्टी सत्यात उतरली असून, यंदाच्या सिझनचा विनर ठऱलाय सर्वांचा लाडका सूरज चव्हाण. रिल स्टारपासून सुरू झालेला सूरजचा प्रवास...

Read moreDetails

ब्लॅकमेलिंग करणाऱ्या बॅायफ्रेन्डला संपवलं! नव्या प्रेयकराच्या साथीने कोयता कटरने केले सपासप वार, हत्येनंतर ओढले सिगारेटचे झुरके

ठाणेः येथील एका ३३ वर्षीय युवकाची प्रेमप्रकरणातून निर्घूणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर घटना ही शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उजेडात आली. या प्रकरणी मयत युवकाची हत्या त्याच्या...

Read moreDetails

“मीच तुम्हाचा सूत्र म्हणून माहिती दितो की”….., हर्षवर्धन पाटील यांनी हाती घेतली तुतारी; पक्षप्रवेश कधी घ्यायचा याविषयी पक्षातील नेते मंडळी बोलतील: हर्षवर्धन पाटील

इंदापूरः गेल्या बऱ्याच काळापासून मा. मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. यातच पाटील यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. या...

Read moreDetails

शिरवळः राष्ट्रध्वजाच्या अपमानप्रकरणी कंपनी व्यवस्थापकांसह दोघे दोषी; दंड न भरल्यास आठ दिवसांची कैद

शिरवळ: येथील केसुर्डी येथे असलेल्या थरमँक्स बँबकाँन्स विलकाँक्स कंपनीत ३ मार्च २०१५ रोजी घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान प्रकरणी न्यायालयाने कंपनीच्या व्यवस्थापकासह दोघांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणी...

Read moreDetails

भीषणः साताऱ्यातील माची पेठेतील दुकानात स्फोट; दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू, तर दोघेजण गंभीररित्या जखमी

सातारा: येथील अदालत वाड्याशेजारी असलेल्या माची पेठेतील सर्व्हिसिंग सेंटरच्या शेजारी असलेल्या एका दुकानातील कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट झाला असून, या स्फोटामध्ये एक मृत्यृमुखी पडला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाला...

Read moreDetails
Page 40 of 41 1 39 40 41