Wednesday, June 3, 2026

महाराष्ट्र

मंदिर संस्कृती उपासक गुरव समाजाला शेकडो ट्रस्टमधून बेदखल करण्याचा डावः जेष्ठ विधीज्ञांचे मत, गुरव समाज जनहित याचिका दाखल करणार!

पुरंदर: विजयकुमार हरिश्चंद्रे महाबळेश्वरसह महाराष्ट्रातील हजारो एकर इनामी जमिनी हडपणे आणि शेकडो ट्रस्टमधून गुरव समाजाला बेदखल करणे याला शासनाची मुक संमती दिसते. म्हणून यावर आता जनहित याचिका हाच मार्ग आहे....

Read moreDetails

….आता विद्यमान आमदारांना घरी बसवणारच! सातारा शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांचा जनसंवाद यात्रेदरम्यान इशारा

वाई: तालुक्यात निधी कोणीही आणला तरी, याचे श्रेय विद्यामान आमदारच घेतात. असे म्हणत पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा प्रवृत्तींना आपण वेळीच रोखले नाही, तर आपण गुलामगिरीत जाऊ असे प्रतिपादन शिवसेना...

Read moreDetails

खंडाळाः जनसंवाद यात्रेला नागरिकांचा मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद; आर पार च्या लढाईत सर्वांनी एकत्रित येण्याचे पुरुषोत्तम जाधव यांनी केले आवाहन

खंडाळा: पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून, ही जनसंवाद यात्रा खंडाळा तालुक्यातील गावात आली आहे. खंडाळा तालुक्यावर राजकीय व सामाजिक दृष्ट्या नेहमीच अन्याय झाला असून, तालुक्याच्या स्वाभिमानासाठी...

Read moreDetails

महायुतीकडून २८८ विधानसभा मतदार संघात विधानसभा समन्वयकाची नियुक्ती; महायुतीची पत्रकार परिषदेत माहिती, विधानसभेला ‘फेक नॅरेटीव्ह’ चालणार नाहीः शंभुराज देसाई

मुंबईः येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागून विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महायुतीमधील नेत्यांनी त्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पक्षाअंतर्गत बैठक झालेल्या आहेत. सर्वच २८८ मतदारसंघातमध्ये विधानसभा समन्वयकाची...

Read moreDetails

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन संशयित आरोपी अद्याप मोकाटच; आरोपींचा शोध लावण्यासाठी पोलिसांची धावपळ

पुणेः राज्यात सध्या बोपदेव घाट सामूहिक बलात्कार (bopdev ghat gang rape) प्रकरणावर नागरिक रोष व्यक्त करीत आहेत. यातच पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत असला, तरी संशियत आरोपींचे...

Read moreDetails

बिग बॅास विजेता सूरज चव्हाणचे मूळगावी जंगी स्वागत; सूरजची एक झलक पाहण्यासाठी मुर्टी-मोढवेत चाहत्यांची अलोट गर्दी!

मुर्टीः बिग बॅास विजेता सूरज चव्हाणचे त्याच्या मूळगावी जंगी स्वागत करण्यात आले. जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेऊन सूरज आपल्या मूळ गावी मुर्टी मोढवेमध्ये परतला. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्याचे जंगी स्वागत केले....

Read moreDetails

भोरः राजगड सहकारी साखर कारखाना ‘या’ वर्षी देखील सुरू होणार असल्याची श्वास्वती नाहीः रणजित शिवतरे; …..म्हणून महायुतीचा उमेदवार विधानसभेवर असायला हवा

भोरः तालुक्यात सध्याच्या घडीला श्रेयवाद आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडताना दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा भाषणामधून नेते मंडळी विकास कामांचे श्रेय घेताना दिसत आहे. महायुतीच्या माध्यमातून राजापूर गावात...

Read moreDetails

बिग बॅास विजेता सूरज चव्हाण याने घेतले खंडोबा देवाचे दर्शन; गाभाऱ्यात केला येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष

जेजुरीः बिग बॅास सिजन ५ चा विजेता रिल स्टार सूरज चव्हाण याने जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन घेतले. गाभाऱ्यात गेल्यानंतर सूरज  देवाच्या चरणी लीण झाला. यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत येळकोट...

Read moreDetails

वाईः घराणेशाहीच्या नावावर निवडूण येणाऱ्या…….शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांचे विद्यमान आमदारांवर जोरदार टीकास्त्र

वाईः कोणतेही कर्तृत्व नसताना फक्त घराणेशाहीच्या नावावर निवडून येणाऱ्या वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेच्या आमदाराला आता घरी बसण्याची वेळ आली असल्याचे विधान पुरुषात्तम जाधव यांनी केले. स्व. यशवंतराव चव्हाण, स्व.आबासाहेब वीर...

Read moreDetails

पाटसः बाजारात दीड लाखांच्या बनावट नोटा, दोघांना यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मोठे रॅकेट असण्याची शक्यता

पारगांवः धनाजी ताकवणे यवत पोलीस स्टेशन अंतर्गत पाटस दुरक्षेत्र येथे हजर असताना पोलीस सहाय्यक निरीक्षक किशोर वागज यांना गोपनीय बातमीदारामार्फत अज्ञात इसम हा बनावट नोटा बाजारात वापरण्यासाठी पाटस गावच्या हद्दीत...

Read moreDetails
Page 39 of 41 1 38 39 40 41