राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

भोर

भोंगवली आरोग्य केंद्रात चक्क जिन्यातील पायऱ्यांवर केलं आरोग्याचे महत्त्व सांगणारे चित्रीकरण

भोर : नाविन्यपूर्ण उपक्रम प्रयत्न करत नुकताच 1 महिन्या पूर्वी पुणे जिल्ह्यातील पहिलं हर्बल (औषधी वनस्पती गार्डन) तयार केले होते. त्या पाठोपाठ आज प्राथमिक आरोग्य केंद्र भोंगवली येथे 15 ऑगस्ट...

Read moreDetails

जिद्द ,चिकाटी आणि खडतर प्रयत्नांच्या जोरावर बसरापुरचा विशाल साळुंके बनला पोलीस

आई वडिलांचे स्वप्न केले पुर्ण , बसरापुर गावात झाला पहिला पोलीस भोर पासून दोन कि मी अंतरावर असलेल्या बसरापुर (ता.भोर) येथील विशाल केशव साळुंके याने आपली घरची परिस्थिती बेताची असताना...

Read moreDetails

भोरः जिल्हा परिषद शाळा गोरड येथे विद्यार्थ्यांना झाडाचे रोप देऊन अनोख्या पध्दतीने स्वातंत्र्यदिन साजरा

भोरः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरड म्हसवली येथे पोलीस पाटील सुरेश प्रकाश चव्हाण पाटील, विभागीय अध्यक्ष भोर-वेल्हा-मुळशी तालुका पोलीस पाटील संघ यांच्या वतीने पहिली ते सातवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना एक झाड...

Read moreDetails

भोर -मांढरदेवी रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची किरण दगडेपाटील यांची मागणी

रस्ता बंदमुळे छोट्या व्यावसायिकदारांसह, प्रवासी वाहतूकदारांचे आर्थिक नूकसान भोर - तालुक्यातील देवस्थान मांढरदेवी घाट रस्ता मागील गेली ६ महिन्यांपासून नुतनीकरण, रूंदीकरण व दुरुस्तीसाठी वाहतूकसाठी बंद केला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील...

Read moreDetails

भोर तालुक्यातील आपटी माध्यमिक विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप

रविंद्र सोपान कोंढाळकर व अनंत मारूती कदम यांच्याकडून गरजूंना मदत भोरच्या दुर्गम भागातील राजा रघुनाथरावच्या आपटी माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना भोर येथील उद्योजक रविंद्र सोपान कोंढाळकर व प्राध्यापक अनंत मारूती...

Read moreDetails

भाटघर व निरा देवघर धरणांवर विद्युत रोषणाई करत फडकला तिरंगा ,

भोर: केंद्र शासनाच्या हरघरतिरंगा उपक्रमांतर्गत भोर तालुक्यातील भाटघर व निरा देवघर धरणांना तिरंगा झेंडा लावून विद्युत रोषणाई करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभरात स्वातंत्र्यदिनाची...

Read moreDetails

विमा कंपनी फसवणूक प्रकरण | वाघळवाडी गावचे तत्कालीन ग्रामसेवक नरसिंह राठोड यांच्या पत्नी व मुलासह भोरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल 

शिरवळ: बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले नरसिंग राठोड यांच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक वळण लागले आहे. त्यांच्या पत्नी आणि मुलासह सहा जणांवर विमा कंपनीची कोटींची फसवणूक केल्याचा...

Read moreDetails

सारोळा ते वीर रस्त्याची दुरवस्था नागरिकांकडून रास्ता रोको आंदोलन 

भोर: भोर तालुक्यातील सारोळा ते वीर या रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रचंड अडचणी येत असून, अपघातांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, भोंगवली फाटा...

Read moreDetails

मराठा आरक्षणासाठी शांतता रॅली : मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्याकडून वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या शिवकालीन समाधी स्थळाचे घेन्यात आले दर्शन

भोर: मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी जनजागृती शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सोलापूरहून सुरू झाला असून आज रविवारी ही रॅली साताऱ्याहून निघून भोर तालुक्यातील शंभू तीर्थ कापूरहोळ येथे पोहोचली. या रॅलीचे...

Read moreDetails

Breking News : अल्पवयीन मुलीला प्रेमात फसवून लैंगिक अत्याचार, गरोदर

भोर : भोर तालुक्यातील एका 17 वर्षीय मुलीवर प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार करून तिला गरोदर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेने भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली...

Read moreDetails
Page 64 of 67 1 63 64 65 67

Add New Playlist

error: Content is protected !!