राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

भोर

Bhor: शहरात जागतिक वडापाव दिन साजरा; ४० वर्षांपुर्वी मिळत होता २० पैशाला वडापाव

भोरः शहरात व ग्रामीण भागात जागतिक वडापाव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वडापाव विक्रेत्याचा सत्कार करण्यात आला. शहरात ४० वर्षांपुर्वी २० पैशाला वडापाव मिळायचा. शहरातील सर्व सामान्य जनता,...

Read moreDetails

भोर बस स्थानकाचा होणार कायापालट: आमदार संग्राम थोपटे यांची माहिती

भोरः राज्य परिवहन महामंडळाच्या भोर बस स्थानकामध्ये नवीन इमारत बांधकामाकरीता जिल्हा वार्षिक नियोजन समिती आराखडा  2023-24 मधून जिल्हा स्तर नगरोत्थान योजने अंतर्गत 1 कोटी 39 लक्ष निधी मंजूर असून, अर्थसंकल्पामधून...

Read moreDetails

भोरः तालुक्यातील 3000 भाविकांना घडविणार तीर्थक्षेत्र काशी विश्वनाथाचे दर्शनः 31 ऑगस्टला यात्रा पुण्याहून रेल्वेने मार्गस्थ होणार

भोरः तालुक्यातील 3000 भाविकांना नगरसेवक किरण दगडे पाटील हे काशी विश्वनाथाचे दर्शन घडविणार आहेत. याबाबत त्यांनी श्री क्षेत्र काशी विश्वनाथाचे दर्शन घडविणारे असल्याचे सांगत यात्रेबद्दल माहिती दिली. ही यात्रा 31...

Read moreDetails

भोर-महुडे मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिकांच्या सुरक्षेला धोका

भोरः प्रतिनिधी कुंदन झांजले भोर ते महुडे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यांची बुजवणी केली जात असली तरी वापरल्या जाणाऱ्या मटेरियलच्या टिकाऊपणाबाबत शंका व्यक्त होत आहे. या रस्त्यावरून...

Read moreDetails

भोरः बांधकामासाठीच्या साहित्याची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भोरः धांगवडी गावच्या हद्दीमधील एका जागेतून बांधकामसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फिर्यादी गणेश दिलीप बारंगळे वय ३४ रा. भोर यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गावर हिट अॅन्ड रनः दुचाकीला तब्बल तीन किलोमीटरवर फरपटत नेले

भोर: पुणे-सातारा महामार्गावरील किकवी ते धांगवडीपर्यंत फरपटत नेल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाने दुचाकीस्वाराला अक्षरश: फरपटत नेले असल्याची घटना घडली आहे. या दुचाकीवरील दोघेहीजण गंभीरित्या जखमी झाले असून,...

Read moreDetails

Breaking News: तलाठी संघटनेचा जिल्हाध्यक्ष एसीबीच्या जाळ्यात; वीस हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले

भोरः पुणे जिल्हा तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष असलेले व भोर तालुक्यातील रांझे गावातील तलाठी सुधीर तेलंग यांना २० हजारांची लाच स्विकारताना एसबीने रंगेहाथ पकडले आहे. थोडक्यात माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी...

Read moreDetails

भोर तालुका पत्रकार संघाकडून वामन म्हात्रे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध; निवेदन देत कठोर कारवाईची मागणी

भोरः भोर तालुका पत्रकार संघाच्या वतीने मुंबईतील बदलापूर येथील घटनेचे वार्तांकन करणाऱ्या दैनिक सकाळच्या पत्रकार मोहिनी जाधव यांना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अर्वाच भाषा वापरली होती. म्हात्रे यांच्यावर...

Read moreDetails

महिला पत्रकारास अर्वाच्य भाषा प्रकरणः पत्रकार संघ भोरच्या वतीने कारवाई करण्याची मागणी

भोरः मुंबईतील बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल जन आंदोलन सुरू होते. यावेळी दैनिक सकाळच्या पत्रकार मोहिनी जाधव या वार्तांकन करून आपले पत्रकारितेचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत होत्या. आपले...

Read moreDetails

Bhor झाडांना राखी बांधून झाडे लावा, झाडे जगवा ,झाडे वाचवा असा विद्यार्थ्यांचा वृक्ष संवर्धनाचा सामाजिक संदेश

वाठार हिमा जि.प.शाळेचा अनोखा उपक्रम " भोर-  " वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे " या ओवीप्रमाणे झाडे, वृक्ष ,वेली ,पशू पक्षी हे मानवाचे सगेसोयरे आहेत.  इतर प्राण्यांप्रमाणे झाडेही सजीव आहेत. पर्यावणाचा...

Read moreDetails
Page 62 of 67 1 61 62 63 67

Add New Playlist

error: Content is protected !!