नीराः वीर धरणाचे नऊही दरवाजे उघडले, पाण्याचा मोठा विसर्ग सुरू; नीरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नीराः पुरंदर तालुक्यात पावसाची संततधार कालपासूनच सुरुच आहे. यामुळे वीर धरणातून नीरा नदीपात्रामध्ये ४३ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाच्या वतीने सतर्कतेचा...
Read moreDetails