जेजुरीचा मर्दानी दसराः छत्रीमंदिरात दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न; ‘या’ वेळेत निघणार दोन्ही पालख्या, ‘असा’ असणार आहे पालखी सोहळा
जेजुरीः अंखड महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा देवाच्या मर्दानी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक छत्री (गौतमेश्वर मंदिर) या ठिकाणी नियोजन बैठक पार पडली. दसरा (विजयादशमी) सणाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता (शेडा) खंडोबा देवाची...
Read more