पुणे

आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्याचे आ. संग्राम थोपटे यांच्या हस्ते वाटप; समाजातील बांधवांना त्यांच्या हक्काचे घर मिळालेच पाहिजेः थोपटे

भोरः आदिवासी कृती समिती महाराष्ट्र, पुणे तसेच हुतात्मा नाग्या महादू कातकरी आदिवासी समाज संघटना महाराष्ट्र राज्य, पुणे विभाग यांच्या वतीने तालुक्यातील कातकरी आदिवासी समाजातील विद्यार्थांना जातींच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले....

Read moreDetails

बारामतीः अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर दिव्यांग बाधंवाचे विविध मागण्यासाठी आंदोलन

बारामतीः येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर दिव्यांग बांधवाच्या प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत. या आंदोलनामध्ये पुणे जिल्ह्यासह बारामती, इंदापूर तालुका...

Read moreDetails

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणी मोठी अपडेट! आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर; घटनेत अनेक धक्कादायक खुलासे

कोंढवाः बोपदेव घाटात रात्राचा फायदा घेत तीन नराधमांनी एका २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने शहरासह सर्वत्रच मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील तीन आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले...

Read moreDetails

जेजुरीः मा. नगरसेवक व मा. विश्वस्तांनी केलेले आरोप बिनबुडाचे; शहर भाजपकडून निषेध, ‘त्या’ आरोपांचे त्यांनी पुरावे द्यावेतः शहर भाजप

जेजुरीः नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व मार्तंड देवसंस्थानचे माजी विश्वस्तांनी देवसंस्थानचे ट्रस्टी मनमानी पद्धतीने कारभार करीत असून, ट्रस्टीमधील काही व्यक्ती भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीच्यावेळी देवसंस्थानच्या...

Read moreDetails

दिशाभूल -भोरला जिल्हा नियोजनातून आलेल्या विकास कामांबाबत जनतेची दिशाभूल, कामे कोणी मंजूर करून आणली आणि कोण श्रेय घेतय ? पत्रकार परिषदेत रणजीत शिवतरे यांचा आमदार थोपटेंवर हल्लाबोल.

भोर : जिल्हा वार्षिक योजना(जिल्हा नियोजन)सन २०२३-२४ महाराष्ट्र नगरोत्थान योजनेअंतर्गत विविध विकास कामे पुणे जिल्हा पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन बैठकीत रणजित शिवतरे यांच्या शिफारस, संदर्भिय पत्रान्वये...

Read moreDetails

पुणे स्टेशन परिसरातील स्टेशनरीच्या दुकानाला आग; सुदैवाने जीवीतहानी नाही, घटनेत दुकानातील साहित्य जळून खाक

पुणेः पुणे स्टेशन परिसरातील विल्सन गार्डन परिसरात असलेल्या जनरल स्टोअरच्या दुकानाला शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागली असल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती अग्नीशमल विभागाला मिळताच अग्नीशमल दलाचे...

Read moreDetails

“मीच तुम्हाचा सूत्र म्हणून माहिती दितो की”….., हर्षवर्धन पाटील यांनी हाती घेतली तुतारी; पक्षप्रवेश कधी घ्यायचा याविषयी पक्षातील नेते मंडळी बोलतील: हर्षवर्धन पाटील

इंदापूरः गेल्या बऱ्याच काळापासून मा. मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. यातच पाटील यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. या...

Read moreDetails

Pune Breaking News: पुणं हादरलं…..! बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; घटनेमुळे सर्वत्र खळबळ

कोंढवाः  वानवडी भागात सहा वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात एका २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....

Read moreDetails

Bhorभोर तालुक्यात दुर्गामाता दौडने “जागर देशभक्तीचा,गोंधळ राष्ट्रभक्तीचा” घटस्थापना ते विजयादशमी पर्यंत तालुक्यात होते दुर्गामाता दौड

पहिल्याच दिवशी तालुक्यात लहान मुले -थोरामोठ्यांसह, शिवभक्त, धारकरी,शिवपाईक ,सेवेक-यांचा उस्फुर्त प्रतिसाद भोर :- सध्या तालुक्यात घटस्थापना होऊन,शारदीय नवरात्रौत्सव सुरू झाला असुन सर्वत्र गावा गावातुन, खेड्यापाड्यात,वाडी वस्तीवर पहाटेच्या पहरी सुर्योदयापुर्वी व...

Read moreDetails

दुरावस्थाः भोर-रायरेश्वर रस्त्यावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे; खड्डे बुजविण्याची स्थानिक नागरिक व प्रवाशांची मागणी

भोरः भोर शहर तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून, येथील दुर्गम भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरापासून महाड, आंबवडे खोऱ्यातील अनेक गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे...

Read moreDetails
Page 62 of 82 1 61 62 63 82