पारगांवः सालू-मालू महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधत रंगणार अखंड हरिनाम सप्ताह; कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे ह.भ.प. बापू बोत्रे यांचे आवाहन
पारगांव: धनाजी ताकवणे दौंड तालुक्यातील पारगाव येथे सोमवार दि. ६ डिसेंबरपासून ते १३ डिसेंबरपर्यंत श्री सालू-मालू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीमध्ये पहाटे...
Read moreDetails







