राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

सासवडः जुनी पेन्शन योजना व इतर मागण्यांसाठी सासवड नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपावर

सासवड: प्रतिनिधी खंडू जाधव महाराष्ट्र शासनाने जुनी पेन्शन योजना, मुलभूत प्रश्न व इतर मागण्यासाठी न्याय मिळावा म्हणून नगरपरिषद संवर्ग अधिकारी कर्मचारी संघटनेमधील ३००० अधिकारी व स्थानिक आस्थापनावरील ६०,००० कर्मचारी यांनी...

Read moreDetails

जेजुरीः २ सप्टेंबरला सोमवती यात्रेनिमित्त वाहतूकीत करण्यात आलेत ‘हे’ बदल; जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची माहिती

सासवड: प्रतिनिधी खंडू जाधव पुरंदर तालुक्यातील जेजुरीत २ सप्टेंबर रोजी श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून वाहतुकीत बदल करण्यात...

Read moreDetails

बारामती: लिंबू व कांद्याला ‘अच्छे दिन’; आवक कमी होत असल्याने मालाला मिळतोय उच्चांकी भाव

बारामतीः प्रतिनिधी सनी पटेल दि. २८ अॅागस्ट रोजी सुपे उपबाजार येथील लिलावात लिंबास प्रति किलो ९२ रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला असून किमान प्रति किलो ६५ रुपये व सरासरी प्रति...

Read moreDetails

गुरोळीः शिवशक्ती सामाजिक सेवा ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना आयकार्डचे वाटप

सासवडः प्रतिनिधी खंडू जाधव गुरोळी (तालुका पुरंदर) मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरोळी येथील विद्यार्थ्यांना शिवशक्ती सामाजिक सेवा ट्रस्टचे उपाध्यक्ष सुहास खेडेकर यांच्या वतीने आयकार्डचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक...

Read moreDetails

कौतुकास्पदः पुरंदरमधील विद्यार्थिंनीची पंजाब नॅशनल गतका क्रीडा स्पर्धेत सिल्व्हर मेडलवर मोहर

सासवडः प्रतिनिधी खंडू जाधव पुरंदर तालुक्यातील माध्यमिक विद्यालय यादववाडी येथील सहा विद्यार्थ्यांची निवड पंजाब येथे नॅशनल गतका क्रीडा स्पर्धेमध्ये झाली होती. या स्पर्धेत सई गणेश शिंदे, अबोली ताकवले, स्वराली कुमकर,...

Read moreDetails

Police Patil: भोर तालुक्यातील गावपुढारी गावात नामधारी, वास्तव्यास मात्र बाहेरगावी

भोर  : सध्या शासन सर्वत्र गावा गावातुन विविध लोकोपयोगी योजना राबवित आहे.या योजनांचा लाभ सर्वसामान्याना , गरजूंना कसा मिळेल याकरिता शासन विविध उपक्रम गावात घेत गावातील पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती मार्गदर्शन...

Read moreDetails

मालवण प्रकरणः सुषमा अंधारेंचा हल्लाबोल; नारायण राणेंसह देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आलेले युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे(aditya thakare) व भाजपाचे खासदार नारायण राणे( narayan rane) यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद...

Read moreDetails

UPSC मला अपात्र ठरवू शकत नाही, पूजा खेडकरचे दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  निलंबित आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी बुधवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC)) सबमिशनला विरोध करत दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिउत्तर दाखल केले आहे. पूजा खेडकर (pooja khedkar)...

Read moreDetails

मदतीचा हातः मार्तंड देवसंस्थान, जेजुरी व विश्वस्त मंडळाच्या वतीने विविध कारणांसाठी २५ लाखांची मदत

जेजुरीः श्री मार्तंड देवसंस्थान, जेजुरी विश्वस्त मंडळाच्या वतीने आर्थिक दुर्बल घटक दिव्यांग तथा अनाथ आत्महत्याग्रस्त मुलांच्या शैक्षणिक संस्था यांसाठी २१ लाख रुपये, तसेच शैक्षणिक कारणांसाठी ४ लाख असे एकूण मिळून...

Read moreDetails

स्मार्ट पुणेः केंद्र सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; पुण्याजवळील दिघीचं रुपडं पालटणार

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत देशातील 12 औद्योगिक स्मार्ट शहरे तयार करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी...

Read moreDetails
Page 99 of 119 1 98 99 100 119

Add New Playlist

error: Content is protected !!