ताज्या बातम्या

Breaking News: शुल्लक कारणावरुन चारचाकी अंगावर घालत जीवे मारण्याचा प्रयत्न; लोणकंद परिसरातील घटना

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  रस्त्यावर थांबलेल्या व्यक्तीला बाजूला थांबा, असे म्हटल्याच्या रागातून अंगावर चारचाकी घालून चौघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लोणीकंद परिसरात घडली आहे. या प्रकरणी लोणीकंंद पोलिसांनी...

Read moreDetails

भोरः यावर्षीचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे व शांततेत पार पाडण्याचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचे आवाहन

भोरः प्रतिनिधी कुंदन झांजले  गणेशोत्सव येणाऱ्या ७ सप्टेंबरला असून हा गणेशोत्सव तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करत निर्विघ्नपणे व शांततेत पार पाडण्याचे आवाहन भोरचे उपविभागीय...

Read moreDetails

मोठी बातमीः कोंढव्यात ATS ची छापेमारी; बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरचा केला पर्दाफाश

पुणेः  प्रतिनिधी वर्षा काळे  कोंढव्यातील मिठानगरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) छापा टाकून बेकायदेशीर बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरचा पर्दाफाश केला आहे. नौशाद अहमद सिद्धीकी (वय 32, रा. कोंढवा) असे आरोपीचे नाव...

Read moreDetails

भोरः उत्रौली येथे बालविकास व उद्‌बोधन कार्यशाळा संपन्न

भोरः उत्रौली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून तालुकास्तरीय बालविकास व चालू घडामोडींवर आधारित उद्‌बोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे...

Read moreDetails

भोर विधानसभा: सत्ताधारी विरोधक एकमेकांवर ताशेरे ओढण्यात व्यस्त; नागरिकांच्या समस्या सुटणार तरी कधी?

भोरः भाग ४ भोर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांना भडसवणाऱ्या समस्येपैकी रस्त्याची समस्या देखील मोठी मानली जाते. या ठिकणी रस्ते आहेत, मात्र ठिकठिकाणी खड्डे पडलेले....त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचते. मूळात या...

Read moreDetails

बारामतीः २८ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करावाः स्वप्निल कांबळे यांचे निवेदन

बारामती: माहिती अधिकार अधिनियम २००५ कायदा देशभरात २००५ या वर्षांपासून लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाणीवपूर्वक उचललेल्या पावलांमुळे अल्पावधीतच महाराष्ट्र राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरूपात लोकाभिमुख झाला आहे. तरी...

Read moreDetails

नवीन पुल बांधण्याची मागणीः भोर-कापुरव्होळ-वाई रस्त्यासाठी ३१५ कोटी खर्चून उपयोग काय? नागरिकांचा सवाल

भोरः भोर-कापुरव्होळ रस्त्यावर दोन ठिकाणी नविन पुल नसल्याने पावसाळ्यात निरानदीचे पाणी पुलावर येऊन रस्ता बंद होतो. त्यामुळे सुमारे ३१५ कोटी खर्च करुन सुरु असलेल्या काँक्रेट रस्त्याचा उपयोग काय, असा प्रश्न...

Read moreDetails

अध्यात्मिक यात्राः अडीच हजार माहिला आंबाबाई आणी बाळूमामाच्या चरणी लीन; किरण दगडे पाटील यांचा उपक्रम

भोरः भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यातील सुमारे अडीच हजार महिला कोल्हापूरची आंबाबाई आणी संत बाळूमामाच्या चरणी लीन झाल्या आहेत. या आध्यात्मिक यात्रेच्या माध्यमातून दर्शन मिळाल्यामुळे महिलांनी याविषयी समाधान व्यक्त केले....

Read moreDetails

काळजी घ्या! बारामतीच्या ग्रामीण भागात डेग्यूंने डोकं वर काढलयं; एकाच वेळी संपूर्ण कुटुंबाला होतेयं डेंग्यूची लागण

बारामती: प्रतिनिधी सनी पटेल पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक संसर्गजन्य आजार डोकं वर काढतात. सध्याची परिस्थिती अशीच आहे. बारामतीच्या ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकाच वेळी संपूर्ण कुटुंबाला देखील...

Read moreDetails

सासवडः जुनी पेन्शन योजना व इतर मागण्यांसाठी सासवड नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपावर

सासवड: प्रतिनिधी खंडू जाधव महाराष्ट्र शासनाने जुनी पेन्शन योजना, मुलभूत प्रश्न व इतर मागण्यासाठी न्याय मिळावा म्हणून नगरपरिषद संवर्ग अधिकारी कर्मचारी संघटनेमधील ३००० अधिकारी व स्थानिक आस्थापनावरील ६०,००० कर्मचारी यांनी...

Read moreDetails
Page 100 of 121 1 99 100 101 121