ताज्या बातम्या

भोरचे राजकारणः पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आ. संग्राम थोपटे मैदानात; चिखलगावातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

भोर: येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने अनेक राजकीय घडामोडींना वेग आला असून, त्या दृष्टीने राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु असल्याचे चित्र राज्यभर पाहिला मिळत आहे. यातच भोर विधानसभा मतदारसंघावर तीन टर्म निवडून आलेल्या...

Read moreDetails

महिलांसाठी संगीत खुर्चीः भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने आयोजन, विजेत्या महिलांना मिळाली भरझरी पैठणी

भोरः येथील भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने गौरी गणपती सणानिमित्त खास महिलांसाठी संगीत खुर्चीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला परिसरातील महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद देत या खेळात सहभागी झाल्या होत्या....

Read moreDetails

धार्मिकः भाद्रपद मासातील फलदायक सेवेचे आयोजन; गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थतशीपर्यंत ११००० आवर्तने

भोरः अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी भोर सेवा केंद्र महाडनाका केनॅाल रोड भोर यांच्या वतीने भाद्रपद मासातील विशेष त्वरित फलदायक सेवाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश चतुर्थी ते अनंत...

Read moreDetails

Bhor : गणेश विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार, बसरापुर नदी घाटावर ८०० हून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन

भोर : "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया," पुढच्या वर्षी लवकर ," या अशा जय घोषात भोर तालुक्यात विसर्जन सोहळा पार पडला.यावर्षीही पाच दिवसांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन मोठ्या थाटात माटात वाजत...

Read moreDetails

अजबच… मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांना धमकी देत चौकीतच आत्महत्येचा केला प्रयत्न

शिक्रापूर/शेरखान शेख   शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये एक अजबच प्रकार घडला आला आहे. नागरिकांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर गुन्हा दाखल केला, तर जीव देईल असे म्हणत खिडकीवर जोरजोरात...

Read moreDetails

भोरचे राजकारणः ताईंचे ‘ते’ वक्तव्य, उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांची नाराजी; आमचं पण ठरलंय म्हणत भोर विधानसभेवर दावा!

भोरः राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने भोर विधानसभेच्या उमेदवाराचे नावे अद्यापर्यंत जाहीर झाले नसताना, भोर विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी आमचं ठरलंय असं म्हणत, एकच...

Read moreDetails

निवडणुकीच्या तोंडावरः फुरसुंगी, ऊरळी देवाची स्वतंत्र नगरपालिकेला राज्य सरकारकडून ‘हिरवा कंदील’

फुरसुंगीः राज्य शासनाने फुरसुंगी आणि उरळी देवाची या दोन गावांना पुणे महापालिका क्षेत्रातून वगळून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला असाल्याची माहिती मिळत आहे. त्याबाबतची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली...

Read moreDetails

खळबळजनकः राष्ट्रीय महामार्गावर महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह; महिलेची हत्या की अपघात, पोलिसांसमोर मोठे आव्हान

कानपूर: येथील राष्ट्रीय महामार्गवर एका महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक माहिती अशी की, या मृतदेहाची ओळख पटवणे हे कानपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. या...

Read moreDetails

पर्यावरणपूरक गणेशोत्सवः महिला सबलीकरणाचा दिला संदेश; राजगड ज्ञानपीठ कॅालेज अॅाफ फार्मसीमधील देखावा

भोरः राजगड ज्ञानपीठाचे कॉलेज (rajgad dyanapeth) ऑफ फार्मसीने गणेशोत्सवा निमित्ताने इको फ्रेंडली देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांची गर्दी होत आहे. गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात...

Read moreDetails

भोरचे राजकारणः जनता आजही थोपटे परिवारासोबत? संग्राम थोपटे चौथ्यांदा विधानसभेत जाणार?; ‘ही’ आहेत कारणं

भोरः बारामती लोकसभेचा भाग असणारा आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ४३ हजार मतांचे लीड मिळवून देणारा मतदार संघ म्हणजे भोर विधानसभा मतदारसंघ. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव...

Read moreDetails
Page 87 of 121 1 86 87 88 121