Rajgad Publication Pvt.Ltd

ताज्या बातम्या

विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

मुंबईः महायुतीचे समन्वयक आणि विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी लाड यांनी पोलिसांत रितसर तक्रार दिली असून ज्याने...

Read moreDetails

दौंडः बिबट्यासह जंगली प्राण्यांसाठी पिंजरे लावावेतः आमदार राहुल कुल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कार्यवाहीचे आश्वासन

पारगांव: धनाजी ताकवणे   गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील अनेक भागांत बिबट्याचे मनुष्यावार होणारे हल्ले वाढताना दिसत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एक लहान मुलगा आणि ऊस तोड कामगार महिलेवर बिबट्याने प्राणघातक...

Read moreDetails

भोरः बांग्लादेशातील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर होणाऱ्या घटनांची दखल घ्यावी; सकल हिंदू समाजाच्या वतीने भोरच्या तहसिलदारांना निवेदन

भोर:  बांग्लादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच हिंदूवर होत असलेल्या अत्याचारासाठी निषेध नोंदविणाऱ्या संन्यासी चिन्मय कृष्ण दास यांच्यावर तिथल्या सरकाने देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांना अटक केली आहे....

Read moreDetails

डोळ्यात स्प्रे मारून पिस्तुलाचा धाक दाखवून सराफा दुकानात चोरी; पुण्यातील ‘या’ भागातील घटना

पुणे: शहरात सराफ दुकानावर चोरीच्या घटना सातत्याने वाढताना दिवस आहे. अशीच एक चोरीची घटना पुण्यातील बी टी कवडे रस्त्यावरील अरीहंत ज्वेलर्स नावाच्या सराफ दुकानात घडली आहे. चोरट्यांनी व्यावसायिकाच्या डोळ्यात स्प्रे...

Read moreDetails

पुण्यात ‘कारनामा’: आलिशान कारची नाकाबंदीवर असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला जोराची धडक; पोलिसांनी केला पाठलाग पण……;

पुणे: एका भरधाव वेगाने आलेल्या आलिशान कारने वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत....

Read moreDetails

कुर्ला बेस्ट अपघातात धक्कादायक माहिती आली समोर; मृत्यांचा आकडा वाढला अन्……

मुंबईः काल दि. ९ डिसेंबरची रात्री ही कुर्लाहून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या बेस्टच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काळरात्र ठरली अन् बसच्या भीषण अपघातात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून ४८...

Read moreDetails

Bhor Breaking -भोर-कापुरव्होळ- पुणे रस्त्यावर शिरवळ -सातारा हद्दीत हारतळी पुलाखाली बेवारस पुरूषाचा मृतदेह आढळला ; शिरवळ पोलीस घटनास्थळी दाखल

भोर भोईराज जलआपत्तीच्या जवानांनी हारतळी पुलाखालील नदीच्या पाण्यातुन अथक परिश्रमाने काढला मृतदेह बाहेर भोर- कापूरहोळ - पुणे महामार्गावरील हारतळी ता.खंडाळा जि सातारा पुलाखालील नदीच्या पात्रात बेवारस बॉडी पाण्याच्या बाहेर आल्याचे...

Read moreDetails

जेजुरीः चंपाषष्ठीचे औचित्य साधत मार्तंड देवसंस्थान लोगोचे अनावरण

जेजुरीः अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीगडावर मार्तंड देवसंस्थानच्या लोगोचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले. चंपाषष्ठीचे औचित्य साधत लोगाचे (प्रतिकचिन्ह) अनावरण धर्मादाय सहआयुक्त, पुणे रजनी क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले....

Read moreDetails

आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचे अपहरण; हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल, अपहरणकर्त्यांचा शोध सुरू

पुणेः विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे शेवाळ येथून अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज दि. ९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास सोलापूर रस्त्यावरील...

Read moreDetails

पुष्पा २ चा झलवा कायम; चार दिवसांत ८०० कोटींचा गल्ला, १००० कोटींच्या कमाईकडे वाटचाल…..!

कलानगरीः पुष्पा २ पिक्चर रिलीज झाला अन् पहिल्या दिवसापासून हाऊसफुल्लचा बोर्ड अनेक थिएटरबाहेर दिसायला लागला आहे. थिएटर मालकांनी केलेली तिकीटाची दरवाढ कायम असल्याचे सध्या तरी दिसत आहे. ५ डिसेंबर या...

Read moreDetails
Page 8 of 115 1 7 8 9 115

Add New Playlist

error: Content is protected !!