ताज्या बातम्या

Bhor-पसुरेत आरोग्य शिबीरात २३८ जणांची तपासणी

भोर - भोर तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पसुरे (ता.भोर) येथील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे सिंबॉयसीस युनीव्हर्सिटी हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र लवळे, रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल, कम्युनिटी...

Read moreDetails

Bhor – भोरला ग्रामीण भागातून अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी जनजागृती

भोर - सध्या सर्वत्र अपघाताचे प्रमाण वाढले असून शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही अपघाताचा आलेख उंचावत चालला आहे . हेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व‌ सुरक्षित वाहन कसे चालवावे, काय खबरदारी, दक्षता...

Read moreDetails

Bhor – तुम्ही तुमची पातळी राखा ; अन्यथा जशाच तसे उत्तर देऊ – संग्राम थोपटे

भोर - विद्यमान आमदार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बेछूट खोटे आणि धादांत आरोप केले त्यांनी तर मी लोकप्रतिनिधी नसून मला पत्रकार परिषद घेण्याचा अधिकारच नाही...

Read moreDetails

“आता तुम्ही लोकप्रतिनिधी नाहीत, राज्यसभेवर नाहीत, विधानपरिषदेत नाहीत, किंबहुना कुठल्याही पक्षाचे प्रवक्ते नाहीत… तुम्ही पडले आहेत हे स्वीकारा…

भोर (ता. ६) : भोर विधानसभेत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘आजी-माजी’ श्रेयवादाच्या लढाईला शनिवारी नवे वळण मिळाले. भोरचे विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांनी नाव न घेता माजी आमदार संग्राम...

Read moreDetails

शिक्षकांनी अद्ययावत रहाणे हि काळाची गरज -भाऊसाहेब कारेकर

पुणे/भोर - वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कोंढवा बुद्रुक पुणे यांच्याकडुन गुरूवार (दि.४) शिक्षक दिनाच्या निमित्ताने आदर्गुश गुणवंत मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार  वितरण सोहळा माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला....

Read moreDetails

PMRDA च्या हद्दीतील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळावी यासाठी रणजीत शिवतरे यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

भोर/राजगड : भोर आणि राजगड तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरणाऱ्या रस्त्यांच्या कामांना प्राधान्याने मंजुरी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना...

Read moreDetails

भोर तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापन दिन बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये उत्साहात साजरा 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापन दिन‌ भोर तालुक्यातील बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. भोर शहरात असणाऱ्या बँकेच्या दोन्ही शाखांमध्ये शेतकरी,कष्टकरी, सर्वसामान्य, जेष्ठ नागरिक महिला खातेदारांकडुन...

Read moreDetails

मनसेकडून नसरापूर – वेल्हे रस्त्यावर खड्यात झाडे लावून प्रशासनाचा निषेध 

नसरापूर – राजगड तालुक्यातील चेलाडी ते वेल्हे या मार्गावरील दयनीय परिस्थितीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठे आंदोलन उभारले. नसरापूर-चेलाडी येथे रस्त्यावरील खड्यांमध्ये झाडे लावून मनसेने अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा निषेध नोंदवला....

Read moreDetails

Bhor- भोरला जैन समाजाचे पर्युषण पर्व उत्साहात; विविध धार्मिक कार्यक्रमाने सांगता

भोर - तालुक्यात २०२५ चे पर्युषण पर्व म्हणजेच जैन धर्मियांचा पवित्र वार्षिक सण भोर शहरातील  मंगळवार पेठेत असलेल्या जैन श्वेतांबर श्री संघ मंदिर येथे मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रम करून...

Read moreDetails

भोर तालुक्यातील पांगारी व वेळवंड शाळेतील १५९ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

भोर - तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील वेळवंड येथील प्राथमिक-माध्यमिक शाळा व पांगारीतील शासकीय आश्रमशाळेतील १५९ विद्यार्थ्यांची सोमवारी (दि.२५) राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय भोर यांचेतर्फे तपासणी करण्यात आली. वेळवंड...

Read moreDetails
Page 7 of 121 1 6 7 8 121