Wednesday, August 19, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor – भोरला ग्रामीण भागातून अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी जनजागृती

प्रादेशिक पक्ष

by Aakanksha Yadav
September 8, 2025
Bhor – भोरला ग्रामीण भागातून अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी जनजागृती

भोर – सध्या सर्वत्र अपघाताचे प्रमाण वाढले असून शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही अपघाताचा आलेख उंचावत चालला आहे . हेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व‌ सुरक्षित वाहन कसे चालवावे, काय खबरदारी, दक्षता काळजी घ्यावी अशा सर्व वाहतूकीविषयी माहितीची जनजागृती भोरला भोर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भोर येथील परिवहन शिबीरात सोमवार (दि.८) करण्यात आली.

भोर येथे वाहन चालक परवाना शिबीरासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातुन व आजुबाजूच्या परिसरातून अनेक नागरिक उपस्थित झाले होते .संबंधित उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिकांना भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार , सहाय्यक पोलीस निरीक्षक दिप्ती करपे यांनी पुणे ग्रामीण मधील अपघात कमी करण्यासाठी प्रबोधन केले. तसेच पुणे RTO मधील मोटार वाहन निरीक्षक कृष्णांत बामणीकर, संतोष गांगर्डे ,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रियांका गडेकर व सरला सूर्यवंशी अगदी सोप्या भाषेत रस्ता सुरक्षा, वाहतुकीचे नियम, हेल्मेट, सीटबेल्टची आवश्यकता का आहे , वाहन चालविताना मोबाईलचा वापर न करणे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, वाहतूक व्यवस्था, पार्किंग , परवाना याबद्दलचे मार्गदर्शन केले, वाहतूकीचे नवीन नियम, वाहन चालविताना घ्यावयाची काळजी या संदर्भात सर्व माहिती सांगितली आणि नंतर शेवटी रस्ता सुरक्षा अभियान प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी भोर परिसरातील मोटार ड्रायविंग स्कूल मालक चालक व  मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
Bhor-पसुरेत आरोग्य शिबीरात २३८ जणांची तपासणी

Bhor-पसुरेत आरोग्य शिबीरात २३८ जणांची तपासणी

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group