Wednesday, August 19, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापन दिन बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये उत्साहात साजरा 

by Aakanksha Yadav
September 4, 2025
भोर तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापन दिन बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये उत्साहात साजरा 

filter: 109; fileterIntensity: 0.8; filterMask: 0; captureOrientation: 0; module: photo; hw-remosaic: false; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: 8; cct_value: 5288; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 81.0; aec_lux_index: 0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0; albedo: ; confidence: ; motionLevel: 0; weatherinfo: null; temperature: 38;

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापन दिन‌ भोर तालुक्यातील बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. भोर शहरात असणाऱ्या बँकेच्या दोन्ही शाखांमध्ये शेतकरी,कष्टकरी, सर्वसामान्य, जेष्ठ नागरिक महिला खातेदारांकडुन दिप प्रज्वलन ,पूजन करून बॅंकेचा वर्धापन दिन‌ साजरा झाला. यावेळी पीडीसीसी बँकेचे मोठ्या प्रमाणात खातेदार उपस्थित होते. बँकेत विद्युत रोषणाई तसेच रांगोळीने ,फुलांच्या माळी लावून सजावट केली होती. भोर तालुक्यात बँकेच्या ११ शाखा असून सर्वच बँकेतून पीडीसी बँकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला .

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना दिनांक ४ सप्टेंबर १९१७ साली झाली असून बँकेच्या स्थापनेपासून बॅंकेचा सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ असून कार्यक्षेत्र पुणे जिल्हा आहे. बँकेच्या एकूण २९० शाखा व ४ विस्तारीत कक्ष संगणकीकृत असून कोअर बँकिंग सेवा कार्यरत आहे.बँकेची आर्थिक स्थिती मार्च २०२५ अखेर ठेवी – १४७६६.८४ कोटी ,कर्जे व्यवहार १२०५९.०३ कोटी , स्व.निधी ३४५७.२८ कोटी, वसूल भागभांडवल ,४६०.५३ कोटी ,ढोबळ नफा ४३९.६१ कोटी ,खेळते भांडवल २३९२६.३३ कोटी आहे . तर सीडी रेशो ८१.६६ % आहे .शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची हक्काची बँक म्हणून पीडीसीसी बँकेचा नावलौकिक आहे. प्रशिक्षित सेवक वर्ग व अद्यवायत संगणीकृत सेवा, सर्व शाखांमार्फत बँकिंगच्या तत्पर सेवा उपलब्ध, सर्व शाखांमार्फत कोअर बँकिंग (Any where Banking) सेवा उपलब्ध, ए.टी.एम. (A.T.M./P.O.S.) सेवा उपलब्ध, ए.टी.एम. मोबाईल व्हॅन सेवा उपलब्ध, RTGS / NEFT / मोबाईल बँकिंग / नेट बँकिंग सुविधा उपलब्ध, बँकेच्या बी.जे.रोड शाखेमध्ये फ्रैंकिंग सेवा उपलब्ध आहेत असे बँकेचे अधिकारी बाळासाहेब चव्हाण, सत्यवान आवाळे, विनोद काकडे ,शाम घोणे ,संकेत खुटवड, नेहा मळेकर ,सुप्रिया नांगरे, धनंजय भिलारे, प्रताप खुटवड यांनी सांगितले.

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
PMRDA च्या हद्दीतील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळावी यासाठी रणजीत शिवतरे यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

PMRDA च्या हद्दीतील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळावी यासाठी रणजीत शिवतरे यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group