Rajgad Publication Pvt.Ltd

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

विश्वचषक तिरंदाजीच्या अंतिम फेरीत जावकरचा पराभव; रौप्यपदकावर मानावे लागले समाधान

हर्मोसिलो : भारताचा कंपाऊंड तिरंदाज प्रथमेश जावकरला विश्वचषक तिरंदाजीच्या अंतिम फेरीत डेन्मार्कच्या मॅथियास फुलटनकडून शूट-ऑफमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. शांघाय विश्वचषक विजेता जावकरने चार महिन्यांत दुसऱ्यांदा जागतिक...

Read more

भारतीय महिला हॉकी संघ थायलंडविरुद्ध उतरणार मैदानात; आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमनेसामने

 रांची : भारतीय महिला हॉकी संघ 27 ऑक्टोबर रोजी थायलंडविरुद्ध आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हॉकी इंडियाने मंगळवारी या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार मलेशिया आणि जपान यांच्यातील सामन्याने...

Read more

‘बजाव’मध्ये आदिनाथ कोठारेचा ‘खलनायकी रॅपर’; चर्चा तर होणारच !

 दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते महेश कोठारे या वडिलांना गुरुस्थानी ठेवून आदित्य कोठारे यांनी बालपणापासून जो चित्रपट प्रवास सुरू केला तो आतापर्यंत त्यांचा सुरू आहे. ‘स्टार सन’ने चित्रपटात येणे तसे नवीन नाही....

Read more

 मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज – मुख्याधिकारी निखिल जाधव

पाचगणी  : मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आजकाल पालकांनीच मोबाइलमधून बाहेर पडावे. फुटबॉल, कबड्डी सारख्या तांबड्या मातीतील व मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असून पांचगणीतील हनुमान मंडळाने हे वृत्त कायम...

Read more

ऐतिहासिक! सिराजने १६ चेंडूत घेतले ५ विकेट ; तर फक्त ५० धावांत श्रीलंकेचा संपूर्ण संघ बाद, विजयासाठी भारताला ५१ धावांची गरज..

पुणे : भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कपच्या फायनल सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेसाठी मोहम्मद सिराज डोकेदुखी ठरला. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात लंकेला पहिला धक्का दिला तर सिराजने चौथ्या...

Read more

भारतीय क्रिकेट संघाने रचला इतिहास !. तिन्ही फॉरमॅट मध्ये पटकाविले प्रथम स्थान

 पुणे  : मोहली येथील पहिल्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्स राखून पराभव करत आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. टीम इंडिया वनडे, कसोटी आणि टी२० मध्ये अव्वल स्थान पटकावले....

Read more

काय, लग्नासाठी बायको मिळत नाही? मग ‘बायको देता का बायको’ चित्रपट १८ सप्टेंबरला नक्की पहा

पुणे : ऐन तरुणाईत लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना आज बायको मिळणं कठीण झालं आहे. पण असं का व्हावं? हा गंभीर मुद्दा आपल्या विनोदी ढंगात १८ सप्टेंबरला घेऊन येत आहे ‘बायको देता...

Read more

‘पोरी तुझा पाहून गं टॅटू’… गाण्याची गणेशोत्सवात धूम

पुणे : गणेशोत्सव मिरवणूक म्हटली की लोकगीतांचा तडका हा असतोच. सध्या अनेक लोकगीते डिजेवर वाजविली जातात. इतर शोमध्येही अनेक लोकगीते सादर केली जातात. या वर्षीच्या गणेशोत्सव मिरवणुकीला सुप्रसिद्ध गीतकार “पप्पी दे...

Read more

परिणीती-राघव चढ्ढा अडकले विवाहबंधनात; थाटामाटात झाला शाही विवाहसोहळा

उदयपूर : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांच्या विवाहाची चर्चा सुरु होती. आज त्यांचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. परिणीती आणि राघव चढ्ढा यांचा विवाहसोहळा राजस्थानच्या उदयपूर...

Read more

महाराष्ट्र केसरीच्या दहीहंडीला “गौतमी पाटील” थिरकणार

महाराष्ट्र केसरी पैलवान राहूल काळभोर यांच्या दहीहंडी कार्यक्रमात प्रसिध्द डान्सर गौतमी पाटील थिरकणार असून तीच्या अदा चाहत्यांसाठी वेगळीच पर्वणी ठरणार आहे. “पैलवानाच्या कार्यक्रमाला गौतमी” याची चर्चा लोणी काळभोरसह संपूर्ण तालुक्यात...

Read more
Page 68 of 72 1 67 68 69 72

Add New Playlist

error: Content is protected !!