राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

दिशाभूल -भोरला जिल्हा नियोजनातून आलेल्या विकास कामांबाबत जनतेची दिशाभूल, कामे कोणी मंजूर करून आणली आणि कोण श्रेय घेतय ? पत्रकार परिषदेत रणजीत शिवतरे यांचा आमदार थोपटेंवर हल्लाबोल.

भोर : जिल्हा वार्षिक योजना(जिल्हा नियोजन)सन २०२३-२४ महाराष्ट्र नगरोत्थान योजनेअंतर्गत विविध विकास कामे पुणे जिल्हा पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन बैठकीत रणजित शिवतरे यांच्या शिफारस, संदर्भिय पत्रान्वये...

Read moreDetails

आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरुन मारली जाळीवर उडी; विधानसभेच्या उपाध्यांचा समावेश, नरहरी झिरवाळांना अश्रू अनावर; सरकार लक्ष देत नसल्याचा केला आरोप

मुंबईः आदिवासी समाज्याच्या विविध मागण्यांकडे सत्ताधारी पक्ष दुर्लक्ष करीत असल्याचे म्हणत सत्ताधार पक्षातीलच आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीमधून जाळीवर उड्या घेतल्या. यानंतर त्यांना तिथे असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले...

Read moreDetails

पुणे स्टेशन परिसरातील स्टेशनरीच्या दुकानाला आग; सुदैवाने जीवीतहानी नाही, घटनेत दुकानातील साहित्य जळून खाक

पुणेः पुणे स्टेशन परिसरातील विल्सन गार्डन परिसरात असलेल्या जनरल स्टोअरच्या दुकानाला शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागली असल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती अग्नीशमल विभागाला मिळताच अग्नीशमल दलाचे...

Read moreDetails

“मीच तुम्हाचा सूत्र म्हणून माहिती दितो की”….., हर्षवर्धन पाटील यांनी हाती घेतली तुतारी; पक्षप्रवेश कधी घ्यायचा याविषयी पक्षातील नेते मंडळी बोलतील: हर्षवर्धन पाटील

इंदापूरः गेल्या बऱ्याच काळापासून मा. मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. यातच पाटील यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. या...

Read moreDetails

Pune Breaking News: पुणं हादरलं…..! बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; घटनेमुळे सर्वत्र खळबळ

कोंढवाः  वानवडी भागात सहा वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात एका २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....

Read moreDetails

Bhorभोर तालुक्यात दुर्गामाता दौडने “जागर देशभक्तीचा,गोंधळ राष्ट्रभक्तीचा” घटस्थापना ते विजयादशमी पर्यंत तालुक्यात होते दुर्गामाता दौड

पहिल्याच दिवशी तालुक्यात लहान मुले -थोरामोठ्यांसह, शिवभक्त, धारकरी,शिवपाईक ,सेवेक-यांचा उस्फुर्त प्रतिसाद भोर :- सध्या तालुक्यात घटस्थापना होऊन,शारदीय नवरात्रौत्सव सुरू झाला असुन सर्वत्र गावा गावातुन, खेड्यापाड्यात,वाडी वस्तीवर पहाटेच्या पहरी सुर्योदयापुर्वी व...

Read moreDetails

दुरावस्थाः भोर-रायरेश्वर रस्त्यावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे; खड्डे बुजविण्याची स्थानिक नागरिक व प्रवाशांची मागणी

भोरः भोर शहर तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून, येथील दुर्गम भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरापासून महाड, आंबवडे खोऱ्यातील अनेक गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे...

Read moreDetails

पुस्तकांचे प्रदर्शनः वाघजाई देवी मंदिराच्या सांस्कृतिक हॅालमध्ये आयोजन; झुंझार मित्र मंडळाचा शिल्प एक शब्द प्रवास उपक्रम

भोर: येथील श्री वाघजाई देवी मंदिर सांस्कृतीक हॉलमध्ये झुंजार मित्र मंडळाच्या वतीने शिल्प एक शब्द प्रवास अंतर्गत भव्य पुस्तक पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार ते शनिवार या दरम्यान...

Read moreDetails

केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी; हर्षवर्धन पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट, भेटीनंतर पाटील यांच्या मुलाने ठेवले तुतारी फुंकणारा माणसाचे स्टेटस

इंदापूरः गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील (harshvardhan patil) आपल्या हाती तुतारी घेणार अशी चर्चा रंगली होती. तसेच पाटील यांना इंदापूरच्या जागेसाठी कार्यकर्ते तुतारी हाती घ्या, असे सांगत होते. यावर इंदापूरची...

Read moreDetails

बारामतीमध्ये ‘पंचशक्ती अभियान’ राबविले जाणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती, ‘असे’ आहे पंचशक्ती अभियान

बारामतीः राज्यात होत असलेल्या मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे पंचशक्ती अभियान राबविण्यात  येणार असल्याची माहिती येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी दिली....

Read moreDetails
Page 69 of 120 1 68 69 70 120

Add New Playlist

error: Content is protected !!