Rajgad Publication Pvt.Ltd

ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

भोर: शिंदेवाडी येथील तरुण महेश शिवाजी गोगावले याने 14 नोव्हेंबरपासून वाघजाई माता मंदिर शिंदेवाडी येथून पुणे ,त्रिंबकेश्वर, द्वारका, सौराष्ट्र सोमनाथ, गिरनार जुना गड सौराष्ट्र गुजरात अशी तब्बल 2100 किलोमीटरची सायकल...

Read moreDetails

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

नागपूरः राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महायुतीमधील घटक पक्षांच्या वाट्याला कोणकोणती खाती येणार याची उत्सुकता आता लागली आहे. या खातेवाटबाबत आता मोठी अपडेट आली असून शिवसेनेला अतिरिक्त दोन खाती मिळणार असल्याची...

Read moreDetails

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

सातारा: सातारा पोलिसांनी कराड तालुक्यातील मसूर येथून अवैधरित्या गावठी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेत अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि मेसूर पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. संदेश सतिश...

Read moreDetails

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

नागपूरः राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने नाशिकसह विविध ठिकाणी समता परिषद तसेच भुजबळ यांच्या समर्थकांनी निषेध नोंदविला होता. अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनिल तटकरे,...

Read moreDetails

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

नागपूरः उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून विधिमंडळात सत्ताधाऱ्यांना राज्यातील विविध प्रश्नांचा घेराव विरोध पक्षांकडून केला जात आहे. बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले होते. या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी...

Read moreDetails

Bhor- भोरला पोलीस पाटील दिनानिमित्त पोलीस पाटलांचा सन्मान

गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सामाजिक शांतता, सुरक्षा,न्याय व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस पाटील महत्वाच्या भूमिका बजावत असतात.पोलिस पाटील दिनानिमित्त अशाच भोर तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांचा सन्मान भोर पोलीस...

Read moreDetails

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

पुणेः येरवडा कारागृहातून कैद्यांचे पलायन होणे किंवा कैद्यांमध्ये आपापसात भांडण होऊन हाणामारी होण्याच्या अनेक घटना घडलेल्या असताना अशीच एका घटना दोन कैद्यांनी एकाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत संबंधित...

Read moreDetails

जेजुरीतील एसटी स्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरीची घटना; जेजुरी पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा

जेजुरीः जेजुरी एसटी स्थानकात एका महिलेचे मंगळसूत्र चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरण महिलेने जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. महिलेच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर...

Read moreDetails

जेजुरी एसटी स्टँन्डजवळ आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

जेजुरीः येथील एसटी बसस्थानकातच्या रस्त्याच्या बाजूला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून जेजुरी पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दि. १३ डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जेजुरी...

Read moreDetails

बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम

बारामतीः नव्या मंत्रीमंडळात अनेक जेष्ठ नेत्यांना स्थान दिले नसल्याने त्याचे पडसाद संबंध राज्यभरात उमटताना दिसत आहेत. मा. मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची संधी न...

Read moreDetails
Page 4 of 115 1 3 4 5 115

Add New Playlist

error: Content is protected !!