भोर – महामार्ग पट्ट्यातील तरुण नेतृत्त्व भाजपमध्ये प्रवेश करणार? मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेने वाढली राजकीय चर्चा
भोर: नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून आज भोरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरापासून महामार्ग पट्ट्यापर्यंत चर्चेत असलेला प्रमुख मुद्दा...
Read moreDetails









