Friday, October 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor – भोरच्या राजा रघुनाथराव विद्यालयात उल्लास नवभारत साक्षरता अभियान

by Aakanksha Yadav
September 22, 2025
Bhor – भोरच्या राजा रघुनाथराव विद्यालयात उल्लास नवभारत साक्षरता अभियान

You might also like

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

भोर – राजा रघुनाथराव विद्यालय भोर मध्ये उल्लास नवभारत साक्षरता उपक्रमांतर्गत भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालयात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मुल्यमापन चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी या अभियानात  २२ नवसाक्षर महिला पुरुष परिक्षार्थींनी सहभाग नोंदवला. त्यांना शिकवणारे स्वयंसेवक व विद्यालयातील शिक्षक उपस्थीत होते. परीक्षा सुरु होण्यापूर्वी नवसाक्षरांचे विद्यालयाच्या वतीने गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. पंचायतसमिती भोरचे गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे, केंद्रप्रमुख  रामदास पाटील, विषयतज्ञ  सुनील गोरड त्याचबरोबर प्रा. गव्हाणे  उपस्थीत होते. सर्वांना शुभेच्छा दिल्या नंतर दिलेला पेपर परीक्षार्थींनी अतिशय आनंदात पेपर सोडवला. शिकलेल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. स्वयंसेवक पण राष्ट्रकार्यात हातभार लागल्यामुळे समाधानी दिसत होते. विद्यालयाच्या वतीने  सोमनाथ कुंभार यांनी केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. वंदना किरवे यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक प्रा. एल.एम. भांगे व पर्यवेक्षिका मोरे निलिमा,  विश्वास निकम, निखील चेवले उपस्थित होते.

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार
वेल्हे

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी
ताज्या बातम्या

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

Next Post
भोर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी बदलावरून नाराजीचा सुर?

भोर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी बदलावरून नाराजीचा सुर?

ताज्या बातम्या

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group