राजगड न्यूज लाईव्ह

ताज्या बातम्या

साम्राज्य खड्ड्यांचेः भाजप कार्यकर्त्यांनी खड्डे बुजविण्याचे काम पाडले बंद; निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप

वेल्हेः येथील भाजप कार्यकर्त्यांनी वेल्हे-नसरापूर (velhe-nasarapur road) रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हे निकृष्ट पद्धतीने होत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे काम थांबवले...

Read more

Pune: विद्यानगरीची क्राईमनगरी होतेय का? पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणेः शहराला एक खूप मोठा सांस्कृतिक वारसा लाभला असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून, देशातील विविध भागातून तसेच परदेशातून देखील विद्यार्थ्यी पुण्यात शिक्षण घेण्यासाठी येत असतात. खऱ्या अर्थाने शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख पुण्याची...

Read more

Purandhar जुन्या आठवणींना उजाळाः मोबाईलच्या जमान्यात विद्यार्थ्यांनी साधला माजी विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे संवाद

सासवड: येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी जागतिक पत्रलेखन दिनाचे औचित्य साधून शाळेच्या माजी विद्यार्थ्याना पत्र लिहिली आहेत. मोबाईलच्या युगात पत्रव्यवहार आज देखील महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व विद्यार्थ्यांना...

Read more

सासवडः काळजी घ्या! पावसाळ्याचे दिवस आहेत, आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा; नगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

सासवड प्रतिनिधी: खंडू जाधव  सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने शहरात मलेरिया, डेंग्यु व चिकुनगुण्या (dengue, maleriya, chikanguniya) या सारखे आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे शहरातील नागरिकांनी आपले घरपरिसर स्वच्छ...

Read more

पुरंदरः श्रीनाथ म्हस्कोबाच्या नावानं चांगभलं, सवाई सर्जाच्या नावानं चांगभलं; भाविकांच्या जयघोषात वीरनगरी दुमदुमली

सासवडः प्रतिनिधी खंडू जाधव पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथे सोमवती अमावस्या निमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मंदिर परिसरामध्ये गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली. पहाटे देवाची पूजा केल्यानंतर,...

Read more

भोर: एसटी बस सेवा बंद, महाराष्ट्रभर एसटी कर्मचाऱ्यांचे अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन

भोर (कुंदन झांजले)  : गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस असताना ऐन गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रात एसटीची चाके थांबली असून आज पासून संपूर्ण महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला आहे. कारण एसटी कामगारांने संयुक्त...

Read more

दोन लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

 सासवड प्रतिनिधी : पूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान म्हणून नावारुपाला आलेल्या पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे आज श्रावणातील पाचव्या  सोमवारी सासवड येथील मानाच्या तेल्या...

Read more

महाराष्ट्र साहित्य परिषदेची सासवड शाखा राबवणार “जाऊ साहित्यिकांच्या गावा” उपक्रम.

सासवड (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे आवारात नुकतीच...

Read more

रामोशी समाज मैदानात, सरकार अलर्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्या कडून कार्यवाही करण्याचे आदेश…

सासवड प्रतिनिधी :राज्यात रामोशी, बेरड, बेडर हया समाजाची लोकसंख्या ८० लाखा पेक्षा जास्त असून हा समाज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या मागास असून या समाजाला न्याय मिळावा यासाठी युवा समाजसेवक...

Read more

पुणेः चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला जीवे मारण्याचा प्रयन्न; आरोपी पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणेः चारित्र्याच्या संशयावरुन (Suspicion of character) पत्नीला मारहाण करुन गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पत्नीने पतीविरोधात सहकारनगर पोलीस( sahakarnagar police station) स्टेशनमध्ये फिर्यादी...

Read more
Page 11 of 47 1 10 11 12 47

Add New Playlist

error: Content is protected !!