राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

shambhurajdesai सातारा पोलीस विभागाच्या अत्याधुनिकरणास शासनाकडून निधी मंजूरः मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

सातारा: पोलीस दल अत्याधुनिकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 3 टक्के निधी हा पोलीस विभागाला देण्याबबातचा निर्णय शासनाने घेतला. यामुळे पोलीस विभागाला वाहनापासून इतर यंत्रणा अत्याधुनिक करण्यास मोठी मदत झाली आहे. या...

Read moreDetails

Breaking News: दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा लोणंद पोलिसांनी केला पर्दाफाश

लोणंदः मोटार सायकल व विहीरिवरील मोटारी चोरी करणाऱ्या टोळीचा लोणंद पोलीसांनी पर्दाफाश केला असून, पाच पैकी दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत लोणंद पोलिसांनी तब्बल १ लाख १० हजारांचा...

Read moreDetails

पुणेः राष्ट्रवादी पक्षातर्फे संविधान प्रस्तावना वाचन अभियान; तत्वे आणि मूल्यांचे रक्षण करण्याची घेतली शपथ

पुणेः ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी प्रस्तावन सभेचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संविधान प्रस्तावनेचे वाचन करुन संविधानाचे तत्वे...

Read moreDetails

लोणी काळभोर: ‘अग्निविरां’मुळे समाजातील शिस्त वाढेल: निवृत्त मेजर जनरल विजय पिंगळे यांचे प्रतिपादन

लोणी काळभोर: प्रतिनिधी ज्ञानेश्वर शिंदे पंतप्रधानांचे स्वप्न हे देशाला विकसित करण्याचे आहे. भारत त्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. अग्निविर योजनाही त्याचाच भाग आहे. भारताच्या प्रतिष्ठीत सैन्यात सेवा देऊन जेव्हा...

Read moreDetails

भोरः जिल्हा परिषद शाळा गोरड येथे विद्यार्थ्यांना झाडाचे रोप देऊन अनोख्या पध्दतीने स्वातंत्र्यदिन साजरा

भोरः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरड म्हसवली येथे पोलीस पाटील सुरेश प्रकाश चव्हाण पाटील, विभागीय अध्यक्ष भोर-वेल्हा-मुळशी तालुका पोलीस पाटील संघ यांच्या वतीने पहिली ते सातवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना एक झाड...

Read moreDetails

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीची अनोखी मोहिम

पारगांवः (प्रतिनिधी धनाजी ताकवणे) स्वातंत्र्यदिनानिमित्ताने "राष्ट्रध्वज सन्मान राखा" या उपक्रमांतर्गत दौंड तालुक्यातील पारगाव (सा.मा.) येथील शाळा, महाविद्यालयात निवेदने देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच १५ ऑगस्ट दिनी श्री तुकाई माता मंदिरासमोर...

Read moreDetails

बारामती विधानसभा जय पवार लढणार?

बारामतीः दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्या दृष्टीने अनेक पक्ष मोर्चेबांधणी लागले असून, उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ लागल्याचे पाहिला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष...

Read moreDetails

इंदापूरः विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

इंदापूरः (प्रतिनिधी-सचिन आरडे) इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर या ठिकाणी स्वातंत्र्यदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले....

Read moreDetails

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते झाले उद्घाटन

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  शहरातील सिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडी सुटावी म्हणून; सिंहगड रस्त्याला पूल प्रस्तावित करण्यात आला होता. या पूलाचे काम करण्याचे ठरले त्यापैकी पूलाच्या एका भागातील काम पूर्ण झाले...

Read moreDetails

भीषण आग अपघातः कंन्ट्रोल सुटला अन् एसटीने दुचाकीस्वाराला चिरडले

पुणेः पुण्याहून पलूसकडे जाणाऱ्या एसटीच्या चाकाखाली दुचाकीस्वार अडकल्याने दुचाकी काही अंतरावर घासत गेली. त्यामुळे घर्षण होऊन स्पार्किंग झाले आणि एसटीला भीषण आग लागली. या आगीत एसटीसह दुचाकीस्वार जळून खाक झाला....

Read moreDetails
Page 109 of 124 1 108 109 110 124

Add New Playlist

error: Content is protected !!