राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

पुणेः शाळेकरी मुलीला व्हॅल चालकाचा ‘तू मला आवडतेस’ मेसेज; डेक्कन पोलिसांत पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

पुणे: बदलापुरातील प्रकरणानंतर राज्यातील इतर भागांमधून देखील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे शालेय मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. पुण्यातून शाळकरी मुलीची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला...

Read moreDetails

पाडेगाव: ऊस संशोधन केंद्रातील संशोधन कार्याला खीळ, ६०% जागा रिक्त; शासनाकडून संशोधन केंद्र वाऱ्यावर

तरडगाव: प्रतिनिधी नवनाथ गोरेकर (रियालिटी चेक) देशात महाराष्ट्र राज्य हे ऊस उत्पादन क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य आहे. येथील शेतकऱ्यांची ऊस उत्पादनातून प्रगती होऊन तो सुखावला जावा तसेच देशात साखर उद्योगाला संशोधनातून...

Read moreDetails

भोरः बांधकामासाठीच्या साहित्याची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भोरः धांगवडी गावच्या हद्दीमधील एका जागेतून बांधकामसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फिर्यादी गणेश दिलीप बारंगळे वय ३४ रा. भोर यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद...

Read moreDetails

खंडाळाः वीजेच्या सततच्या लंपडामुळे शेतकरी हैराण; येत्या १५ दिवसांत नवीन सबस्टेशद्वारे वीज देण्याची मागणी

खंडाळाः तालुक्यात शेती पंपाच्या विजेच्या होणाऱ्या लंपडावामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले असल्याने येथील शेतकरी या गैरसोयीमुळे वीज वितरण करणाऱ्या कंपनीवर नाराजी व्यक्त करीत होते. यामुळे तालुक्यात प्रस्तावित असणाऱ्या सर्व नवीन...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गावर हिट अॅन्ड रनः दुचाकीला तब्बल तीन किलोमीटरवर फरपटत नेले

भोर: पुणे-सातारा महामार्गावरील किकवी ते धांगवडीपर्यंत फरपटत नेल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाने दुचाकीस्वाराला अक्षरश: फरपटत नेले असल्याची घटना घडली आहे. या दुचाकीवरील दोघेहीजण गंभीरित्या जखमी झाले असून,...

Read moreDetails

पुणेः सोन्याची चेन चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; विश्रामबाग पोलिसांची कामगिरी

पुणेः जबरदस्तीने गळ्यातील सोन्याची चेन चोरणाऱ्या चार आरोपींचा शोध लावण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले असून, या आरोपींकडून चौकशीत आणखी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. पुण्यातील लक्ष्मी रोड येथे दि. १२...

Read moreDetails

Breking News : शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना:शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनीशी व्हाट्सअपच्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अश्लील चाळे

दौंड :तालुक्यातील मळद येथील नवीन माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी मोबाईलवरती व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल करून अश्लील चाळे करीत असल्याचे विद्यार्थिनीने पालकांच्या लक्षात आणून दिल्याने संतप्त पालकाने शिक्षकाला बुधवारी (...

Read moreDetails

राजगड: सासरच्यांकडून सुनेचा मानसिक व शारिरीक छळ; सासरच्यांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भोरः लग्न झाल्यानंतर प्रापंचिक कारणावरुन सासरच्यांकडून सुनेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २५ वर्षीय...

Read moreDetails

शिरुर: मंगलदास बांदलांचा आठडाभर ईडीच्या कस्टडीत मुक्काम; ईडीने पत्नी व भावालाही चौकशीला बोलावले

शिरुरः पुणे जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम सभापती मंगलदास बांदल (MANGALDAS BANDAL) यांच्या पुणे शहरातील हडपसर व शिरुर येथील निवासस्थानी ईडीने धाड टाकत कारवाई केली होती. दि. २० अॅागस्ट रोजी बांदल...

Read moreDetails

Pune: एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीत निर्णय

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे आयबीपीएस परीक्षा (IBPS) आणि एमपीएससीची (MPSC) राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून...

Read moreDetails
Page 107 of 119 1 106 107 108 119

Add New Playlist

error: Content is protected !!