Monday, June 29, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

संतपाजनकः विद्यार्थ्याला शिक्षिकेने केली पट्टीने मारहाण; मुलाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, ठाण्यातील शाळेतील प्रकार

शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना अपमानस्पद वागणूक दिल्याचा प्रकार उघड, पालकांमध्ये संतापाची लाट

by SBPRNL
August 23, 2024
संतपाजनकः विद्यार्थ्याला शिक्षिकेने केली पट्टीने मारहाण; मुलाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, ठाण्यातील शाळेतील प्रकार

ठाणेः शहरातील नामांकित सरस्वती शाळेत दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने पट्टीने मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिक्षिकेने विद्यार्थ्याच्या डोक्याला पट्टीने मारहाण केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला आहे. यामुळे मुलाच्या पालकानी मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला याचा जाब विचारला असता, शिक्षिकेने अरेरावीची भाषा वापरली असल्याचा प्रकार पुढे आला आहे. यामुळे शाळेने मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. पंकजा राजे नामक मारहाण करणाऱ्या शिक्षिकेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिन्यांभरापूर्वी दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला या शिक्षिकेने डोक्यात पट्टीने मारहाण केली होती. ही मारहाण इतकी जास्त होती की विद्यार्थ्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला. तसेच दुसऱ्या एका मुलाला खोटं बोलत असल्याच्या कारणावरुन त्याच्यावर एक कविता लिहिली. ती कविता वर्गातील इतर मुलांना या मुलांसमोर म्हणायला भाग पाडले, असा आरोप देखील या शिक्षिकेवर करण्यात आला आहे. या अगोदर देखील विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे प्रकार घडले असल्याचा आता पालकांकडून बोलले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांना अपमानस्पद वागणूकीचा खेळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे पुन्हा एकदा मुले सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पडू लागला आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

संबधित शिक्षेकला बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु असून, त्यांच्याविरोधात नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचे जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

त्या मॅडमची शाळेत दहशत 

हा संपूर्ण प्रकार मनसेचे अविनाश जाधव यांना पालकांनी सांगताच त्यांनी थेट शाळा गाठत या प्रकरणी शाळा प्रशासनाला विचारपूस केली. तर त्या वेळी शाळेच्या ट्रस्ट यांनी मॅडमची शाळेत दहशत असल्याचे त्यांना अॅानकॅमेरा सांगितले असल्याचे जाधव यांनी सांगितले.

Tags: avinash jadhavrajgadnewssarasvati vidyamandirthane
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post

बदलापूर घटनेप्रकरणी मोठी अपडेडः 'त्या' शाळेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

ताज्या बातम्या

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

June 28, 2026
वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group