Rajgad Publication Pvt.Ltd

खंडाळा

Breking News : शिरवळ जिल्हा परिषद शाळे समोरील दुकानांमध्ये भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान!

शिरवळ: शिरवळ मधील जिल्हा परिषद शाळे समोरील दुकानांना आज पहाटे भीषण आग लागली. या ठीकणी असलेले बेकरी व्यवसाय, सोनार दुकानदार, कपडे व्यवसायिक या सह आगीत ५ ते ६ दुकाने जळून...

Read moreDetails

Breking News: शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या “एके” गँगला दणका

सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षे साठी   करण्यात आले तडीपार सातारा जिल्ह्यातून १०५ गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार केले शिरवळ : सातारा जिल्ह्यात शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणाऱ्या टोळीतील...

Read moreDetails

चव्हाण साहेबांचा आणि पवार साहेबांचा सातारा जिल्हा अबाधित राहील..

शिरवळ : सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील शिंदेवाडी या ठिकाणी आज सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन करत जोरदार स्वागत केले. चव्हाण साहेबांचा...

Read moreDetails

डायल 112 वर खोटा कॉल; पोलिसांकडून गुन्हा दाखल!

शिरवळ: शिरवळ येथे एका 28 वर्षीय तरुणाने MDT डायल 112 वर खोटा कॉल करून पोलिसांना नाहक त्रास दिल्या प्रकरणी शिरवळ पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.10...

Read moreDetails

Breking News: कर्जदारने वसुली कारवाईला विरोध करत आत्महत्येचा प्रयत्न!

शिरवळ :  ता. खंडाळा येथील बाजारपेठेमध्ये एका धक्कादायक घटना घडली. कर्जाच्या वसुलीसाठी गेलेल्या पतसंस्था कर्मचाऱ्यांसमोर कर्जदार उदय विनायक गोलांडे यांनी वसुली कारवाईला विरोध करत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...

Read moreDetails

Breking News: शिरवळ येथील फरशी गोडाऊनला आग, लाखो रुपयांचे नुकसान

शिरवळ: शनिवारी सायंकाळी सातारा-पुणे रस्त्यावरील गुंजवटे यांच्या स्टाईल फरशी गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत गोडाऊन मधील सर्व साहित्य पूर्णपणे भस्मसात झाले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल...

Read moreDetails

नायगांव येथे पहिले राज्यस्तरीय महिला अधिवेशन उत्साहात संपन्न !…

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सावित्रीमाईंच्या लेकी झाल्या साक्षीदार!.. नायगांव -  सत्यशोधक समाज संघातर्फे सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि सत्यशोधक समाज संघाच्या १५० सुवर्ण वर्षपूर्तीच्या निमित्त सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन...

Read moreDetails

कान्हवडी येथे प्लायवूड कंपनीला भीषण आग, शेतकऱ्यांच्या ४ ते ५ म्हशी होरपळल्या असल्याचा प्राथमिक अंदाज!

खंडाळा: खंडाळा तालुक्यातील कान्हवडी येथील एका प्लायवूड कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या...

Read moreDetails

Shirwal News:महिला दिनी महिला पिडितेची सुटका; शिरवळ येथील वेश्याव्यवसाय चालणाऱ्या “गोकुळ लाॅजवर” पोलीसांचा छापा

व्यवसाय चालकासह एक महिला पीडित ताब्यात शिरवळ : पुणे बेंगलोर महामार्गावर शिरवळजवळ असलेल्या गोकुळ लॉजवर छापा टाकत वेश्याव्यवसाय चालक असलेल्या लॉज मालक व एक पिडीत महिला अशा दोन जणांना उपविभागीय...

Read moreDetails

भादे ग्रामस्थांचे देवस्थान जमिनीसाठी रास्ता रोको ; पोलिस उपनिरीक्षकाचे आर्थिक लागे बांधे असल्याचा आरोप?

शिरवळ:  खंडाळा तालुक्यातील भादे येथील देवस्थान ट्रस्टची ५२ गुंठे जमीन ताब्यात घेण्याच्या कारवाईच्या विरोधात मंगळवारी (५ मार्च) सकाळी भादे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. लोणंद-शिरवळ रस्त्यावर दोन तास ठिय्या मांडल्याने...

Read moreDetails
Page 7 of 11 1 6 7 8 11

Add New Playlist

error: Content is protected !!