Rajgad Publication Pvt.Ltd

खंडाळा

टी शर्ट गहाण ठेवणाऱ्याविरोधात खंडाळा पोलिसात तक्रार दाखल

खंडाळा : सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली नसताना, अंगातील शर्ट काढून गहाण ठेवत असल्याचे सांगून तुम्हाला येथे काम करू देणार नाही, तुमच्याकडे बघून घेतो अशी बदनामी केल्याप्रकरणी खंडाळा पोलिस...

Read moreDetails

विमा कंपनी फसवणूक प्रकरण | वाघळवाडी गावचे तत्कालीन ग्रामसेवक नरसिंह राठोड यांच्या पत्नी व मुलासह भोरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल 

शिरवळ: बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले नरसिंग राठोड यांच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक वळण लागले आहे. त्यांच्या पत्नी आणि मुलासह सहा जणांवर विमा कंपनीची कोटींची फसवणूक केल्याचा...

Read moreDetails

खंडाळा :शिव्यांची लाखोली वाहात रंगला बोरीचा बार 

खंडाळा ( निलेश गायकवाड ) - तुतारीचा स्वर... डफ कडाडला अन् सनईचा सुरु घुमला.... तर श्रावणातील ऊन सावल्यांच्या खेळात शिव्यांची लाखोली वाहत सुमारे अर्धा तास पारंपारिक ' बोरीचा - बार...

Read moreDetails

खंडाळाः दुचाकीवरच तरुणाला आला हृदयविकाराचा झटका, दुचाकी बाजूला घेतली….. पण

खंडाळा: खंडाळा-लोणंद रस्त्यावरील म्हावशी गावच्या हद्दीत दुचाकीवरून निघालेल्या तरुणाचा हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा  मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. ६ रोजी घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय राजेंद्र धायगुडे (वय...

Read moreDetails

राज्यातील पशुवैद्यकीय विद्यार्थ्यी बेमुदत संपावर; पशुचिकित्सांची सेवा ठप्प, उपचारासाठी आलेल्या अनेकांना फटका

खंडाळा/शिरवळः राज्यातील सहा पशुवैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 4000 विद्यार्थी शुक्रवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत.  संपाच्या काळात या विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षण आणि महाविद्यालयांना जोडलेल्या पशु चिकित्सालयांवर बहिष्कार टाकला आहे. परिणामी महाविद्यालयांना...

Read moreDetails

रोटरी क्लब शिरवळ-खंडाळाच्या अध्यक्षपदी राहुल तांबे

शिरवळ: रोटरी क्लब शिरवळ-खंडाळा या प्रतिष्ठित सामाजिक संस्थेच्या नवीन अध्यक्षपदी राहुल तांबे यांची निवड करण्यात आली आहे. सोमवारी दि. २९ रोजी सायंकाळी सात वाजता शिरवळ येथील ज्ञानसंवर्धिनी शाळेच्या सभागृहात आयोजित...

Read moreDetails

Crime News: विद्युत जनित्र (डी.पी.) तून तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीचा शिरवळ पोलीसांकडून पर्दाफाश!

४ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त! शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील सहा गुन्हे उघडकीस आणण्यातही यश प्राप्त शिरवळ: शिरवळ पोलीसांनी तांब्याच्या तारा चोरी करणारी परप्रांतीय टोळी गजाआड केली असून या...

Read moreDetails

तरुणीला नऊवारी साडीने गळफास घालून मारण्याचा प्रयत्न ; पती पत्नीला अटक

शिरवळ : शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका धक्कादायक घटनेत, एका 21 वर्षीय तरुणीचा दोन लाख रुपये न दिल्याने गळफास घालून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती पत्नीला...

Read moreDetails

शिरवळ आणि खंडाळा परिसरात “दोन नंबर धंदे, एक नंबर मार्गाने !”  भाग १

पोलिसांसह प्रशासनाला बूस्टर डोस गरजेचा शिरवळ : जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक मतदान झाले आता विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. आचारसंहिता अजून सुरूच आहे मात्र सर्वात मोठी गमतीची बाब म्हणजे दोन नंबर...

Read moreDetails

लग्नसमारंभात दुर्घटना ! लग्नात स्टेजवर भिंत आणि होर्डिंग कोसळल्याने वधु-वरांसहित अनेक वऱ्हाडी मंडळी गंभीर जखमी

शिरवळ : पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी(ता.खंडाळा) येथील अक्षय लॉन्स मंगल कार्यालय येथे लग्न समारंभासाठी असलेल्या स्टेजवर मागे असणारी भिंत आणि लोखंडी होर्डिंग कोसळून आज सोमवारी(दि. 13 मे) रोजी मोठी दुर्घटना घडली...

Read moreDetails
Page 6 of 11 1 5 6 7 11

Add New Playlist

error: Content is protected !!