राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

क्राईम

Nashik: आधी मुलीला संपवलं, मग नवरा-बायकोने गळफास घेत केली आत्महत्या; घटनेमुळे मोठी खळबळ

नाशिक: शहरात पती-पत्नीने आपल्या ७ वर्षांच्या मुलीची हत्या करुन त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नाशकात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मुलगी शाळेत जाण्यासाठी बाहेर आली...

Read moreDetails

crime news: पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पिंपरीत एकाची गळा चिरुन हत्या; पोलिसांकडून दोघेजण ताब्यात

पिंपरीः शहरात एकीकडे सारेजण गणेशोत्सवाच्या जल्लोषात असताना येथे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन एकाची झोपतेच धारधार शस्त्राने गळा चिरुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास...

Read moreDetails

खंडाळा : मोबाईल वरील अश्लील क्लिप पाहत अल्पवयीन मुलांकडून पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी ताब्यात

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात पाच वर्षीय बालिकेवर मोबाईल मधील अश्लील व्हिडिओ पाहून दोन अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यात...

Read moreDetails

ईद-ए-मिलाद व मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप

भोर: ईद-ए-मिलाद-उन-नबी व मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त भोर शहरातील मूकबधिर निवासी विद्यालयात एक उल्लेखनीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अहमद खान आणि त्यांच्या मित्रपरिवाराने विद्यार्थ्यांना फळे आणि खाऊचे पदार्थ...

Read moreDetails

भोरमध्ये गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी अकरा जणांना एक दिवसाची हद्दपार नोटीस

भोर: शहरात येणाऱ्या गणेशोत्सव काळात शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाईला सुरुवात केली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या ११ जणांना गणपतीच्या दिवशी एक दिवसासाठी हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात...

Read moreDetails

आमिषाला बळीः नोकरी लावतो म्हणत भामट्याने घातला ३४ लाखांचा गंडा; ओळख वाढवून साधला डाव, आरोपी फरार

शिक्रापूर: शेरखान शेखः येथील सात शिक्षकांना विद्यापीठात नोकरी लावतो, असे म्हणून एका भामट्याने तब्बल ३४ लाखांना गंडा घालून फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी या भामट्याविरोधात शिक्रापूर पोलिसांत...

Read moreDetails

घरी बोलावून झाडल्या गोळ्या; गुन्ह्यासाठी आरोपीने कुटुंबातील सदस्यांची घेतली मदत, उरळी कांचनमध्ये काय घडलं?

उरुळीकांचनः  येथील मध्यवर्ती भागात पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन पैसे मागणाऱ्यास आपल्या घरी बोलावून त्याच्यावर गोळ्या झाडण्याची खळबळजन घटना घडली आहे. या घटनेमुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुणे ग्रामीण...

Read moreDetails

धनकवडीतील तरुणाची आत्महत्या: वरंधा घाटात मृतदेह सापडला

भोर : पुण्यातील धनकवडी येथील एका तरुणाने रविवारी (ता. १५) सायंकाळी वरंधा घाटातील नीरा-देवघर धरणात उडी मारून आत्महत्या केली. मृतकाचे नाव श्रीकांत जाधव असून त्याने पत्नीला फोन करून आत्महत्या करणार...

Read moreDetails

अजबच… मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांना धमकी देत चौकीतच आत्महत्येचा केला प्रयत्न

शिक्रापूर/शेरखान शेख   शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये एक अजबच प्रकार घडला आला आहे. नागरिकांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर गुन्हा दाखल केला, तर जीव देईल असे म्हणत खिडकीवर जोरजोरात...

Read moreDetails

खळबळजनकः राष्ट्रीय महामार्गावर महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह; महिलेची हत्या की अपघात, पोलिसांसमोर मोठे आव्हान

कानपूर: येथील राष्ट्रीय महामार्गवर एका महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक माहिती अशी की, या मृतदेहाची ओळख पटवणे हे कानपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. या...

Read moreDetails
Page 16 of 27 1 15 16 17 27

Add New Playlist

error: Content is protected !!