Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Mumbai: घरात कोणी नसल्याचा घेतला फायदा; ६० वर्षीय नराधमाची नियत फिरली, १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

चाकूचा धाक धाकवत केला अत्याचार, आरोपीवर पोक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

by SBPRNL
September 20, 2024
Breaking News: अंधाराचा फायदा घेत १३ वर्षांच्या मुलीवर नराधमाकडून लैंगिक अत्याचार

You might also like

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

मुंबई:  गेल्या काही दिवसांपासून मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यातच आता धारावी परिसरात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत ६० वर्षांच्या नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी आरोपीवर पोक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही धारावी परिसरात आपल्या आई वडीलांसोबत राहते. मंगळवारी दुपारी बाराच्या वाजण्याच्या सुमारास मुलीला घरात एकटे असल्याचे पाहत आरोपीची नियत फिरली आणि त्याने घरात प्रवेश करीत मुलीला चाकूच्या धाक धाकवित धमकाविले. तसेच आरडाओरड केल्यास गळा कापण्याची आणि कोणाला काही सांगितल्यास अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

चोरी केल्याचा केला बनाव, पण

आरोपीने अत्याचारानंतर चोरीच्या उद्देशाने घरातील दागिने शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच वेळी मुलीने मोठ्या शिताफिने आरोपीला चमका देत तेथून पळ काढला. काही वेळातच आई-वडील घरी आल्यानंतर तिने घडलेला संपूर्ण प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आई वडीलांनी धारावी पोलिसांत धाव घेत घडलेली घटना पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांन आरोपीवर गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Tags: crimenewsdharavimumbairajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड
ताज्या बातम्या

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड

January 10, 2025
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Next Post
Ek Dav Bhutacha सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शितः मकरंदर अनासपुरे, सिद्धार्थ जाधवची मुख्य भूमिका पण…..

Ek Dav Bhutacha सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शितः मकरंदर अनासपुरे, सिद्धार्थ जाधवची मुख्य भूमिका पण.....

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group