Rajgad Publication Pvt.Ltd

प्रशासकीय

नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ?, उपमुख्यमंत्री अजित पवार: शिवसेनेकडून ‘या’ नेत्यांना मिळू शकते उपमुख्यमंत्री पदाची संधी

मुंबईः उद्या दि. ५ डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. त्यांची भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड...

Read moreDetails

खंडाळा तालुक्यातील कामे दर्जाहीन, कामांच्या गुणवत्तेची, अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावीः चंद्रकांत यादव;… अन्यथा तोंडावर काळे फासणार

शिरवळ: गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. यामुळे खंडाळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत होणाऱ्या कामांच्या गुणत्तेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण...

Read moreDetails

MPSC चा ‘तो’ प्रश्न अन् सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आयोगाला धरलं धारेवर; काय होता ‘तो’ प्रश्न, ज्यामुळे वातावरण तापलयं

जेजुरीः  MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग. गेल्या काही वर्षांपासून या ना त्या कारणाने आयोगावर टीका केली जाते. उशिरा होणारी भरती प्रक्रिया असेल किंवा मग  भरती प्रक्रियेतली घोळ. आता पुन्हा एकदा आयोगावर...

Read moreDetails

मुंबईः आझाद मैदानावर शपथविधीची जय्यत तयारी; महायुतीतील ‘या’ नेत्यांनी केली सभास्थळाची पाहणी, मुख्यमंत्री पदाबाबत बानवकुळेंनी दिले ‘हे’ उत्तर

मुंबईः ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीमधील तिन्ही पक्षातील काही नेत्यांनी सभास्थळाला भेट देत समारंभाची पाहणी केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र यांच्या प्रमुख...

Read moreDetails

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंंची तब्येत बिघडली; शिंदे यांच्या दरे गावातील घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

साताराः राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा येथील त्यांच्या मूळ दरे या गावी गेल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क...

Read moreDetails

भोर-महाड रस्त्याचे काम वेगवान गतीने सुरू; ‘अशा’ प्रकारे आणि ‘या’ भागात सुरू आहे काम

भोरः महाड-पंढरपूर राज्य महामार्गाच्या रस्त्याच्या कामाला वेग प्राप्त झाला असून, भोर तालुक्यातील रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरूवात झाली आहे. या रस्त्याचे काम हिर्डोशी भागात सुरू असल्याचे दिसत आहे. भोर तालुक्यातील वरंधा घाट...

Read moreDetails

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अवघ्या 18 वर्षाच्या पोराला जीवाला मुकावे लागले; राजगड तालुक्यातील घटनेने हळहळ

राजगड: तालुक्यातील एका 18 वर्षांच्या मुलाला रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जीवाला मुकावे लागले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खराब  रस्त्यावरून  रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने  संदेश संभाजी इंगुळकर (वय १८) या तरुण मुलाला...

Read moreDetails

दुर्लक्षः भोंगवली फाटा माहूर रस्त्याची दयनीय अवस्था; ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गावकऱ्यांना भोगाव्या लागताहेत यातना….!

भोरः भोंगवली फाटा माहूर परिंचे या ४९ किमी अंतराच्या रस्त्याच्या कामाची निविदा महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाच्या वतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये काढण्यात आली होती. सुमारे ३ कोटी ७० लाख रूपयांच्या सदर...

Read moreDetails

रणसंग्रामाचा निकालः पुरंदर विधानसभेवर ‘भगवा’ फडविण्यात शिवतारेंना यश; संजय जगताप यांना पराभवाचा धक्का, पुरंदरचा किल्लेदार ‘विजय शिवतारे’

जेजुरीः पुरंदर विधानसभेसाठी आज दि. २३ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया सासवड येथील नवीन शासकीय इमारतीमध्ये संपन्न झाली. या निवडणुकीत प्रामुख्याने तीन उमेदवारांमध्ये मुख्य लढत होती. या लढतीत महायुतीचे उमेदवार विजय...

Read moreDetails

भोर विधानसभाः मांडेकर ९ व्या फेरीअंती तब्बल ५३ हजार ९४ मतांनी आघाडीवर

भोरः भोर विधानसभेसाठी मतमोजणीला सुरूवात झाली असून, महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी पहिल्या फेरीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ९ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून, मांडेकर तब्बल  53...

Read moreDetails
Page 3 of 12 1 2 3 4 12

Add New Playlist

error: Content is protected !!