Rajgad Publication Pvt.Ltd

प्रशासकीय

ElectionCommision: तीन वाजता पत्रकार परिषद; जम्मू-काश्मीर, हरियाणाची तारीख जाहीर होणार, महाराष्ट्राची तारीख?

Vidhansabha Election 2024 आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून, या परिषदेमध्ये जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसे...

Read moreDetails

shambhurajdesai सातारा पोलीस विभागाच्या अत्याधुनिकरणास शासनाकडून निधी मंजूरः मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

सातारा: पोलीस दल अत्याधुनिकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 3 टक्के निधी हा पोलीस विभागाला देण्याबबातचा निर्णय शासनाने घेतला. यामुळे पोलीस विभागाला वाहनापासून इतर यंत्रणा अत्याधुनिक करण्यास मोठी मदत झाली आहे. या...

Read moreDetails

भोर: तालुक्यातील शाळांना शिक्षण आयुक्तांची भेट, शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची घेतली माहिती

नसरापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळ ही शिक्षण क्षेत्रात आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रेरणादायी व आदर्श आहे. येथील वैविध्यपूर्ण उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासामध्ये भर घालत आहेत. केंजळ जिल्हा परिषद...

Read moreDetails

Breaking News: सासवडमध्ये पन्नास हजारांची लाच स्विकारताना पीएमआरडीच्या अधिकाऱ्यांना अटक

सासवडः येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाची रक्कम मिळवून देण्यासाठी पीएमआरडीमध्ये कंत्राटी कामकाज करणारे कनिष्ठ अभियंता, इंजिनीअर व एका व्यक्तीला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सदर कारवाई ही लाचलुचपत...

Read moreDetails

खड्डेच खड्डे चोहीकडे……मग रस्ता गेला कुणीकडे…?

खंडाळा: सध्या राज्यात ठिकठिकाणी पाऊसाची कोसळधार सुरू आहे. यामुळे कित्यके महिन्यांपासून कोरडीठाक पडलेल्या धरणांमध्ये पाणी साठू लागले आहे. काही धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागल्यामुळे धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग देखील...

Read moreDetails

सस्तेवाडी ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात पंचायत समिती बारामती येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

प्रतिनिधी काशीनाथ पिंगळे लोणी-भापकर : ग्रामपंचायत सस्तेवाडी (ता.बारामती) येथील ग्रामसेवक, सरपंच, सदस्य यांनी एकत्र येऊन संगनमताने चालवलेल्या भ्रष्ट कारभारांची तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या सस्तेवाडी येथील रहिवासी भारतीय...

Read moreDetails

राज्यातील पशुवैद्यकीय विद्यार्थ्यी बेमुदत संपावर; पशुचिकित्सांची सेवा ठप्प, उपचारासाठी आलेल्या अनेकांना फटका

खंडाळा/शिरवळः राज्यातील सहा पशुवैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 4000 विद्यार्थी शुक्रवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत.  संपाच्या काळात या विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षण आणि महाविद्यालयांना जोडलेल्या पशु चिकित्सालयांवर बहिष्कार टाकला आहे. परिणामी महाविद्यालयांना...

Read moreDetails

लोकप्रतिनिधीच्या पुढे पुढे सामान्य माणसाला आरोपी सारखी वागणूक; पोलीस अधिकाऱ्याच्या वागणुकीवर प्रश्नचींन्ह? (पोलखोल भाग १)

राजगड वृत्तसेवा खंडाळा : शिरवळ ता.खंडाळा येथील पोलीस स्टेशन मधील एक प्रकार समोर आला असून तेथील अधिकारी सामान्य व्यक्तीला आणि पत्रकाराना देखील आरोपी सारखी वागणूक देतो आणि तोच अधिकारी एखादा...

Read moreDetails

स्वंतत्र “उरुळी कांचन पोलीस स्टेशन” चे कामकाज ‘ एक ऑक्टोबर’ पासून सुरू होणार? ; पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून हालचालींना वेग

उरुळी कांचन (पुणे) : लोणी काळभोर प्रमाणेच उरुळी कांचनसाठीही स्वतंत्र पोलीस स्टेशन असावे, हे येथील ग्रामस्थांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा (ग्रामिण) पोलीस अधिक्षक कार्यालयात उरुळी कांचनसाठी...

Read moreDetails

एस.टी. कामगार संघटनेकडून उद्यापासून प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा

राज्य परिवहन महामंडळाकडील (एस.टी) कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेकडून बेमुदत उपोषणाचा इशारा राज्य शासनाला दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा. घरभाडे, वार्षिक वेतनवाढ यासह फरक...

Read moreDetails
Page 11 of 12 1 10 11 12

Add New Playlist

error: Content is protected !!