Sunday, August 23, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

shambhurajdesai सातारा पोलीस विभागाच्या अत्याधुनिकरणास शासनाकडून निधी मंजूरः मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

पोलीस विभागाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना सहकार्य राहील: पालकमंत्री शंभूराज देसाई

by SBPRNL
August 15, 2024

सातारा: पोलीस दल अत्याधुनिकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 3 टक्के निधी हा पोलीस विभागाला देण्याबबातचा निर्णय शासनाने घेतला. यामुळे पोलीस विभागाला वाहनापासून इतर यंत्रणा अत्याधुनिक करण्यास मोठी मदत झाली आहे. या पुढही सातारा पोलीस विभागाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना पालकमंत्री म्हणून नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई (shambhurajdesai) यांनी दिली. जिल्हा नियोजन समिती मंजूर निधीतून विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या न्यायालय तथा स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयाचे नवीन इमारत बांधकाम, सायबर पोलीस ठाणे इमारतीचे नूतनीकरण व पोलीस कल्याण निधीतून पोलीस ऑफिसर क्लबच्या इमारतीचे नुतनीकरणाचे उद्घाटन पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, उपविभागीय पोलीस अधीकारी (गृह) अतुल सबणीस, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, जयराज देसाई आदी उपस्थित होते.

You might also like

खंडाळा:जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

पोलीस विभागाने सायबर सेल अत्याधुनिक केला आहे, विविध समाज माध्यमांद्वारे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांना आळा बसेल, असे सांगून पाककमंत्री देसाई म्हणाल, पोलीस विभागाच्या अत्याधुनिकरणामुळे सातारा पोलीस विभागाचे काम अत्यंत चांगले सुरु आहे. सातारा जिल्ह्याला मोठी परंपरा आहे. शासनाच्या योजना राबविण्यात जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. पोलीस विभागाच्या नाविन्यपूर्ण कामांना नेहमीच सहकार्य राहील.

पोलीस अधीक्षक शेख म्हणाले, सातारा पोलीस दलाचे चांगले काम सुरु आहे. मोठ्या प्रमाणात गुन्हे उघड करण्यात यश आले आहे. पोलीस कल्याण निधीतून आफिस क्लबचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यामुळे बाहेरुन येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची राहण्याची सोय होणार आहे. तसेच पोलीस विभागासाठी कॅन्टींन सुरु करण्यात येणार आहे. पोलीस विभागाला जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिल्याबद्दल पालकमंत्री महोदयांचे आभार त्यांनी मानले. या कार्यक्रमाला पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Tags: ministershambhurajdesaisatara police
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खंडाळा:जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

खंडाळा:जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

August 19, 2024
Next Post
नानगावः राजेंद्र खोमणे यांचा “आदर्श पत्रकार” पुरस्काराने सन्मान; निर्भीड पत्रकार म्हणून तालुक्यात परिचित

नानगावः राजेंद्र खोमणे यांचा "आदर्श पत्रकार" पुरस्काराने सन्मान; निर्भीड पत्रकार म्हणून तालुक्यात परिचित

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group