राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

वेल्हे

आमदारकीची उमेदवारीः अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग; अर्ज दाखल करण्यापूर्वी मतदार संघात जोरदार ‘शक्ती प्रदर्शन’

पुणे/ भोर/ इंदापूर/ आंबेगाव: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग सुरू झाली असून, पुण्यातील कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, भोरमधून संग्राम थोपटे, इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील आणि आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील...

Read moreDetails

राजगडः आंबेगावच्या सरपंचपदी सुरेखा निकम यांची बिनविरोध निवड

राजगडः वेल्हे (राजगड) तालुक्यातील आंबेगावच्या सरपंच पदी सुरेखा संतोष निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी आंबेगावच्या मा. सरपंच नीलिमा पासलकर, ग्रामपंचायत उपसरपंच...

Read moreDetails

भोर विधानसभेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज! ७० झोनल अॅाफिसर, ३ हजार शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती!

भोरः राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्व स्तरावरील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर भोर, वेल्हा (राजगड) आणि मुळशी तालुक्यातील प्रशाकीय यंत्रणा पुढील कामासाठी सज्ज झाली आहे. या...

Read moreDetails

भोरः निवडणुकीचे बिगूल वाजताच प्रशासकीय यंत्रणाची कामाला सुरूवात; मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. विकास खरात यांनी बोलावली तातडीची बैठक

भोरः राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे भोर विधानसभेचे उपविभागीय तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. विकास खरात यांनी तातडीने मतदार सघांत येणाऱ्या भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील मुख्य...

Read moreDetails

पक्षप्रवेशः रांजणवाडी गावातील अनेकांची आमदार संग्राम थोपटेंना साथ; अनेकांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

भोर: गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील युवक काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करीत आहेत. यातच आता रांजणवाडी येथील अनेकांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. नवनाथ...

Read moreDetails

मुळशीः भर पावसात रंगला खेळ पैठणीचा कार्यक्रम; सुनंदा तोंडे ठरल्या फोर व्हिरलच्या विजेत्या, चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांनी खेळात आणली रंगत

पिरंगुट: शंकरभाऊ मांडेकर युवा मंचच्या वतीने खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पैठणीच्या खेळात तिन्ही तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला सहभागी झाल्या होत्या. या खेळाचा आनंद महिलांनी भर...

Read moreDetails

जल्लोष, उत्साह आणि उत्स्फूर्त प्रतिसादात लाडक्या बहिणींचा सन्मान; शिवसेनेच्या उपनेत्या डॅा. ज्योती वाघमारे यांचे मार्गदर्शन

भोरः भोर- राजगड (वेल्हा)- मुळशी तालुक्यातील लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा भोर येथील यशवंत मंगल कार्यालयात मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांची...

Read moreDetails

राजगडः कोळवडी गावातील तरुणांचा आमदार संग्राम थोपटेंच्या कार्यप्रणालीवर विश्वास; काँग्रेस पक्षात केला जाहीर प्रवेश

राजगडः भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत कोळवडी गावातील तरुणांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये राजू चोरघे, राहुल लिम्हण, अक्षय चोरघे, दत्ता साळुंके, मयूर धामगावे,...

Read moreDetails

तरूण एकवटलेः राजगड तालुक्यातील तरुणांची परिवर्तनाकडे वाटचाल?; #राजगडच भविष्य व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन

भोरः राजगड तालुक्यातील तरुणांनी पुढे येऊन सोशल मीडियावर एक व्हाट्सॲप ग्रुप #राजगडच भविष्य सुरू केला असून तालुक्यातील नागरिकांमध्ये आणि विशेषतः तरुणांमध्ये तालुक्यातील समस्यांबाबत जागृती करायला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे...

Read moreDetails

भोरः राजगड सहकारी साखर कारखाना ‘या’ वर्षी देखील सुरू होणार असल्याची श्वास्वती नाहीः रणजित शिवतरे; …..म्हणून महायुतीचा उमेदवार विधानसभेवर असायला हवा

भोरः तालुक्यात सध्याच्या घडीला श्रेयवाद आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडताना दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा भाषणामधून नेते मंडळी विकास कामांचे श्रेय घेताना दिसत आहे. महायुतीच्या माध्यमातून राजापूर गावात...

Read moreDetails
Page 8 of 13 1 7 8 9 13

Add New Playlist

error: Content is protected !!