भोर नगरपरिषदेने बाजार पेठेच्या रस्त्यावरील अतिक्रमणावर चालविला हातोडा
भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले अतिक्रमण झालेल्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास भोर नगरपरिषदेने आपल्या हद्दीतील बाजारपेठेतील रस्त्यावरील अतिक्रमणावर गुरुवार (दि३०) हातोडा चालवत कारवाई करण्यात आली. भोर शहरात वाहतूक रस्ता अडथळे, वाढणारी...
Read moreDetails