स्वप्निलकुमार पैलवान | राजगड न्युज नेटवर्क
भोर: शेतीस पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील शेतकरी हा शेतीस उपयुक्त व खेळते चलन या करिता दुधाची जनावरे पळत असतो. श्री गणेश डेरी फार्म चे संस्थापक अध्यक्ष दीपक भागूजी कुमकर यांनी हा व्यवसाय गेली दहा वर्षे झाले चालू केली त्यांनी गावातील व इतर गावातील गवळ्या चे दूध घेतात प्रती दीन ४५० ते ५०० ली दूध संकलन करून भोर येथे घेवून जातात साधारण त्यांच्याकडे ६० ते ७० गवळी आहेत. त्यांनी गवळी यांचा विचार करून दूध संकलन केंद्रावर आणण्याकरिता शेतकऱ्यांना ( गवळ्याना ) दूध किटल्यांचे दिवाळी बोनस म्हणून वाटप केले.
आपल्या डेरी क्या वतीने प्रत्येक दीपावली च्या वेळेस शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून बोनस दिला जातो.असे मत अध्यक्ष दीपक कुमकर यांनी सांगितले.