भोर : माळेवाडी महूडे खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती हरिभाऊ कुमकर ( वय ५७ ) यांचे दुःखद निधन झाले.
यांच्या पाच्यात आई,पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. ते महूडे खुर्द माळेवाडी, ब्राम्हणघर विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेरमन होत.यांच्या जाण्याने कुमकर परिवार व माळेवाडी पंचक्रोशी वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.