Rajgad Publication Pvt.Ltd

भोर

Crime News: शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या केबलची चोरी; दोन महिन्यातील दुसरी घटना ; भोंगवली येथील घटना

बाळु शिंदे: राजगड न्युज नसरापूर  : भोर तालुक्यातील पूर्व भागातील भोंगवली (ता.भोर) येथील धेवडजाई लघुपाटबंधारे तलाव येथे शेतकऱ्यांनी शेतीच्या पाण्यासाठी लावलेल्या मोटरची केबल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली असून दोन महिन्यातील...

Read moreDetails

Crime News: कामथडी येथे चोरट्यांनी दहा दुकानांचे शटर उचकट चोरीचा प्रयत्न केला; पैसे नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागले

बाळु शिंदे:राजगड न्युज नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर हायवे लगत असलेल्या कामथडी (ता.भोर) येथे स्नँक सेंटरच्या दहा दुकान गाळ्यांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला असून घटना सीसीटिव्ही कॅमेरे मध्ये कैद...

Read moreDetails

Crime News : शेती पंप चोरीच्या प्रमाणात वाढ ; कामथडी येथे इलेक्ट्रिक मोटरची चोरी

बाळु शिंदे: राजगड न्युज नसरापूर : हायवे लगत असणाऱ्या भागातील मोठ्या प्रमाणात चोरी घडत असून आता चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या व व्यावसायिकांच्या शेती पंपावर देखील चोरी केल्याची घटना घडली. कामथडी (ता.भोर) येथे...

Read moreDetails

Bhor News: पतसंस्थेमुळे खाजगी सावकारीला आळा बसला असुन छोटे व्यवसायीक व सर्वसामान्यांना पतसंस्था मोठा आधार वाटतात – चंद्रकांत बाठे

राजगड न्युज नेटवर्क विघ्नहर्ता पतसंस्थेचा सहा टक्के लाभांष जाहीर भोर : पतसंस्थेमुळे खाजगी सावकारीला आळा बसला असुन छोटे व्यवसायीक व सर्वसामान्यांना पतसंस्था मोठा आधार वाटतात असे मत विघ्नहर्ता पतसंस्थेचे संस्थापक...

Read moreDetails

Bhor News: कापूरहोळ येथे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे भीम सैनिकांकडून जंगी स्वागत

राजगड न्युज नेटवर्क भोर: वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी साताऱ्यात या ठिकाणी सभा आयोजित केली होती. त्यानुसार पुणे सातारा महामार्गावर कापूरहोळ या ठिकाणी भोर तालुक्यातील सर्व आंबेडकर प्रेमींनीकडून जंगी...

Read moreDetails

Big Breking: वरंध घाटात शिरगावजवळ मिनी बस दरीत कोसळली; एकाचा मृत्यू तर चार जण जखमी

प्रतिनिधी : कुंदन झांजले भोर : भोर पोलीस स्टेशन हद्दीतील वरंधा घाटात शिरगावजवळ रविवारी (दि.८) मध्यरात्री अडीचच्या सुमारास मिनी बस दरीत कोसळून अपघात घडला होता या अपघातात अजिंक्य संजय कोलते...

Read moreDetails

Bhor Breking!! वरंधा घाटात शिरगावजवळ मिनी बसला अपघात

बस कोसळली ६० फूट खोल दरीत , प्रतिनिधी - कुंदन झांजले भोर: भोर पोलीस स्टेशन हद्दीतील वरंधा घाटात शिरगावजवळ रविवारी (दि.८) मध्यरात्री अडीचच्या सुमारास १७ सिटर टेम्पो ट्रॅव्हल्स मिनी बस...

Read moreDetails

Crime News: शेतात जनावरांसाठी लावला तारांमध्ये करंट ; परंतु तोच करंट तरुणाच्या जीवावर बेतला;२३ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

बाळु शिंदे: राजगड न्युज नेटवर्क नसरापूर: कांबरे खे.बा ता.भोर येथे शेतात येणाऱ्या जनावरांच्या सौरक्षणासाठी तारेचे कुंपण करून त्यामध्ये करंट सोडण्यात आला होता परंतु तोच तारेचा करंट लागून कांबरे येथील प्रथमेश...

Read moreDetails

Bhor News: हिर्डोस मावळ खोऱ्यात २ दारू विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

भोर - प्रतिनिधी : कुंदन झांजले ३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त भोर: तालुक्याच्या पश्चिमेकडील हीर्डोस मावळ खोऱ्यातील निगुडघर गावच्या हद्दीत रायरीला जाणाऱ्या रोडच्या कडेला झाडाझुडपांच्या आडोशाला बसून तर ताराबाई...

Read moreDetails

जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्काराने प्रा. संजय भारंबे सन्मानित

प्रतिनिधी - कुंदन झांजले पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पुणे यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय, उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार भोरमधील राजा रघुनाथराव विद्यालयाचे प्राध्यापक...

Read moreDetails
Page 70 of 72 1 69 70 71 72

Add New Playlist

error: Content is protected !!