Rajgad Publication Pvt.Ltd

भोर

भोर तालुक्यातील धांगवडी येथे औद्योगिक शेड उभारण्यासाठी अनाधिकृत मुरमाचा वापर: महसूल विभागाचे दुर्लक्ष!

भोर:  तालुक्यातील धांगवडी येथे एका औद्योगिक शेडच्या बांधकामासाठी अनाधिकृतपणे मुरमाचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिकांनी याबाबत तक्रार केल्यानंतरही महसूल विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. असा आरोप...

Read moreDetails

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भोर वेल्हा तालुक्याच्या प्रचारप्रमुख पदी मानसिंगबाबा धुमाळ यांची निवड

भोर - शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे पसुरेतील मानसिंगबाबा धुमाळ यांची येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर - वेल्हा तालुक्याच्या प्रचारप्रमुख पदी निवड करण्यात आली. शरदचंद्र...

Read moreDetails

भोरला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचे पथसंचलन

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी शहरातुन पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रुटमार्च सध्या सर्वत्र निवडणूकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कायदा...

Read moreDetails

खा.सुप्रिया सुळे यांचा उत्रौली ता,भोर गावातील फ्लेक्स फाडला ; शरद पवार गटात नाराजीचा सुर

भोर : उञौली ता.भोर येथील गावात लोकसभा निवडणुक चिन्ह आणि खा.सुप्रिया सुळे यांचा फोटो असलेला फ्लेक्स फाडण्यात आला आहे यामुळे राजकीय वातावरण ढवळले असुन माहिती पसरताच फाडलेला फ्लेक्स काढण्यात आला...

Read moreDetails

बनेश्वर अखंड हरिनाम सप्ताहात गुणवंताचा गौरव

पत्रकार माणिक पवार यांना आदर्श पत्रकारिता गौरव पुरस्कार नसरापूर: बनेश्वर सेवा मंडळाच्या अखंड हरिनाम सप्ताहात बनेश्वर सेवा मंडळाच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या गुणवंतांचा आदर्श जीवनगौरव पुरस्कार देऊन...

Read moreDetails

भोर तालुक्यात‌ जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

वडतुंबी, पसुरे, बसरापुर व बारे खुर्द येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे भोर तालुका विधी सेवा समिती व ग्रामपंचायत वडतुंबी(ता.भोर) यांचे संयुक्त विद्यमाने वडतुंबी या गावी...

Read moreDetails

महासभा एकनिष्टतेची ! भव्य शेतकरी मेळावा ! प्रमुख उपस्थिती शरदचंद्र पवार! थेट प्रक्षेपण राजगड न्युज लाईव्ह

कापूरहोळ : महासभा एकनिष्टतेची ! भव्य शेतकरी मेळावा आज कापूरहोळ या ठिकाणी शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थिती होणार असून याचे थेट प्रक्षेपण राजगड न्युज लाईव्ह च्या युट्यूब व फेसबुक पेज...

Read moreDetails

शरद पवार यांच्या उपस्थितीत पहिला शेतकरी मेळावा भोर येथे होणार ; संजय राऊत, बाळासाहेब थोरात देखील उपस्थितीत राहणार

नसरापूर :  सर्वत्र चर्चा असलेला महाराष्ट्रातील लोकसभेचा बारामती मतदार संघ याच मतदार संघातील लक्ष वेधून घेतलेल्या भोर तालुक्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ हरिश्चंद्री येथे  देशाचे माजी कृषी मंत्री शरद...

Read moreDetails

नवसह्याद्री गुरुकुल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा..

नसरापूर : नवसह्याद्री गुरुकुल व ज्युनिअर कॉलेज नायगाव येथे दिनांक 7 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ माता पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या विश्वस्त सुनंदाताई सुके,...

Read moreDetails

भोर पोलिसांची दमदार कामगिरी !! ४५ हजाराचा गांजा जप्त,एका तरुणास अटक

भोर: शहरातून पंचेचाळीस हजार रुपयांचा गांजा (नशीला पदार्थ) नेण्यात येत असल्याची खबर भोर पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. पोलिसांनी त्वरित मिळालेल्या माहिती नुसार शहरापासून हाकेच्या अंतरावरील महाड नाका परिसरात संजयनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर...

Read moreDetails
Page 65 of 83 1 64 65 66 83

Add New Playlist

error: Content is protected !!