Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

मराठा आरक्षणासाठी शांतता रॅली : मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्याकडून वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या शिवकालीन समाधी स्थळाचे घेन्यात आले दर्शन

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी जनजागृती शांतता रॅलीचा दुसरा टप्पा

by SBPRNL
August 11, 2024
मराठा आरक्षणासाठी शांतता रॅली : मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्याकडून वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या शिवकालीन समाधी स्थळाचे घेन्यात आले दर्शन

भोर: मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी जनजागृती शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सोलापूरहून सुरू झाला असून आज रविवारी ही रॅली साताऱ्याहून निघून भोर तालुक्यातील शंभू तीर्थ कापूरहोळ येथे पोहोचली. या रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या रॅलीला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भोर तालुक्यातही युवक, महिला, जेष्ठ नागरिकांसोबतच विविध पक्षाचे व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “एक मराठा लाख मराठा” या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला ऐतिहासिक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजाच्या दुधाई म्हणून ओळख असलेल्या वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या शिवकालीन समाधी स्थळाचे दर्शन घेन्यात आले. यावेळी भोर तालुक्यातील गावागावातून आलेले नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

यावेळी कापूरहोळ गावच्या सरपंच मंगल गाडे पाटील, पंकज गाडे, शिवसेना नेते कुलदीप कोंडे, सकल मराठा समाज भोर तालुका अध्यक्ष संजय भेलके, वीर धाराऊ माता गाडे पाटील ट्रस्टचे अध्यक्ष अमित गाडे पाटील युवराज जेधे, योगेश गाडे पाटील सोमनाथ ढवळे, सारंग शेटे, संतोष मोहिते, महेश कोंडे, दीपक शेटे, गणेश धुमाळ, संदीप बांदल, विशाल खुटवड, गोरक्ष अहिरे, बाबुराजे गाडे पाटील, सचिन वीर, म्हस्कोबा गाडे पाटील, अनिल तनपुरे, सरिता गाडे पाटील, सिंधुबाई गाडे पाटील तसेच भोर तालुक्यातील नागरिक आदी मान्यवरांची उपस्थिती होती. राजगड पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
सारोळा ते वीर रस्त्याची दुरवस्था नागरिकांकडून रास्ता रोको आंदोलन 

सारोळा ते वीर रस्त्याची दुरवस्था नागरिकांकडून रास्ता रोको आंदोलन 

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group