Bhor Newsआजचा मंगळवारचा आठवडे बाजार बसणार शाळा क्रमांक दोन जवळ व उर्वरित बाजार भोर न्यायालय वेताळ पेठ रस्त्यावर होणार
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी बाजारपेठेतील मार्ग मोकळा रहावा यासाठी पोलिस प्रशासन व नगर प्रशासनाचा निर्णय भोर शहरात आज मंगळवार (दि१७)अनंत चतुर्दशीचे गणेश विसर्जन मोठ्या प्रमाणात असल्याने आजच्या दिवशीचा होणारा मंगळवारचा आठवडे...
Read moreDetails









