Wednesday, June 10, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोरला दिव्यांग बांधवांचा महामेळावा संपन्न, भोर -राजगड(वेल्हा)- मुळशीतील दिव्यांग संघटनांचा सहभाग

by कुंदन झांजले
September 15, 2024

बाळासाहेब चांदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लकी ड्रॉ द्वारे विविध आकर्षक भेटवस्तू बक्षीस वाटप

भोर- येथे दिव्यांग बांधवांकरिता महामेळाव्याचे आयोजन बाळासाहेब चांदेरे युवा मंच आणि भोर ,राजगड (वेल्हा ),मुळशीतील दिव्यांग संघटना यांनी रविवार दि.१५ आयोजित केले होते. यावेळी तीनही तालुक्यातील असंख्य दिव्यांग बांधवा मोठ्या उपस्थित होते. उपस्थित राहिलेल्या दिव्यांगामधुन कूपन लकी ड्रॉ काढण्यात आले. लकी ड्रॉ मध्ये ५० दिव्यांगांच्या चिठ्ठ्या काढून विविध प्रकारच्या आकर्षक संसारोपयोगी वस्तू बक्षिसे देण्यात आल्या . यामध्ये  टिव्ही, मोबाईल, शिलाई मशीन, पीठ गिरणी, सीलिंग फॅन,टेबल फॅन,प्रेशर कुकर, मिक्सर, गॅस शेगडी, बॅटरी, होम थिएटर, हिटर , या वस्तू लकी ड्रॉ कूपन काढून दिव्यांगाना देण्यात आल्या. तर प्रत्येक बांधवास मेळाव्यात उपस्थित राहिल्याबद्दल आपले कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी फोल्डर फाईल ही आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

कार्यक्रमप्रसंगी पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख शिंदे गट बाळासाहेब चांदोरे, शिवव्याख्याते गुलाबराव वळसे पाटील, महिला जिल्हाप्रमुख कांताताई पांढरे,उपजिल्हा प्रमुख गणेश निगडे,भोर तालुका प्रहार अपंग संघटना अध्यक्ष बापू कुडले,भोर विधानसभा प्रमुख गणेश मसुरकर, तालुका प्रमुख दशरथ जाधव,शिवाजी भेगडे,(मुळशी),नामदेव वालगुडे( वेल्हा ),सबिना शेख (खंडाळा),प्रशांत रानवडे,सरपंच सचिन मरगळ,भानुदास दुधाने आदींसह हजारो दिव्यांग बांधव उपस्थित होते.

भोर,राजगड (वेल्हा),मुळशी तालुक्यातील हजारो दिव्यांग व्यक्ती विविध योजनांपासून अनेक वर्ष दूर राहिले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी नुसते नावापुरते लोकप्रतिनिधी असून दिव्यांग बांधवांची साधी विचारपूस ही त्यांनी कधी केली नाही. महायुती सरकारच्या माध्यमातून  दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ तात्काळ मिळवून देणार असून पुढील काळात दिव्यांगांच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी शिवसेना ( शिंदे गट) जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी केले.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

भोर एसटी आगारात दाखल होणार नवीन ११ बसेस

ताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group