मांढरदेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सारोळ्यानजिक झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू
सारोळे: सातारा-पुणे महामार्गावर मांढरदेवीला दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील एका व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघाताची घटना शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर रोजी सव्वा अकराच्या सुमारास सातारा-पुणे महामार्गावरील सारोळेनजिक घडली आहे. या...
Read moreDetails