Bhor – भोर -शिळीम रस्त्याची दुरावस्था ; खड्ड्यांमुळे नागरिक हैराण , रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी
रस्त्याला मोठ- मोठे खड्डे आणि संबंधित विभागाच्या नियोजन शून्य उपाययोजना भोर- पसुरे- पांगारी मार्गे असणारा शिळीम रस्ता हा सध्या होत असलेल्या पावसाने जागोजागी मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. रस्त्याला मोठ...
Read moreDetails









