राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

पुणे

Bhor भोरला होम मिनिस्टर व गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी तालुक्यातील महिलांची तुफान गर्दी,वीस हजार महिलांची उपस्थिती

वीस हजारांहून अधिक महिला होम मिनिस्टर कार्यक्रमात एकसाथ थिरकल्या गाण्याच्या तालावर भोरला अनंत निर्मल चॅरीटेबल ट्रस्ट आयोजित तालुकास्तरीय झालेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा व महिलांचा होम मिनिस्टर कार्यक्रम...

Read moreDetails

Bhor Breaking महुडेत एसटी बस रस्त्याच्या कडेला घसरली, चाळीसहून अधिक प्रवासी जखमी,सरकारी दवाखान्यात जखमींवर उपचार सुरू

महुडेकडुन भोरला येणाऱ्या एसटी बसला मोठा अपघात भोर तालुक्यातील महुडे येथुन भोरकडे प्रवासी घेऊन येणा-या एम- एच- ०६ -एस ८२८९ या एसटी बसला महुडे येथील भानुसदरा येथे एसटी बस रस्त्याच्या...

Read moreDetails

तडजोड-भोरला राष्ट्रीय लोक अदालतीतमध्ये ८० प्रकरणे निकाली,४ लाख ६२ हजारांची वसुली

लोकअदालतीमुळे होतोय न्यायव्यवस्थेवरील भार कमी न्यायालयात प्रलंबित असलेले खटले,वाद विवाद, सामंजस्याने तडजोड करून प्रभावीपणे निकाली काढले जातात.अशाच झालेल्या लोकअदालतीत म्हणजेच लोक न्यायालयात भोरला ८० प्रकरणे निकाली काढत ,४ लाख ६२...

Read moreDetails

अभिमानास्पदः खेड-शिवापूरची कन्या ईश्वरी अवसरेची १९ वर्षांखालील महिला क्रिकेट कर्णधार पदी निवड

खेड शिवापूरः दत्तात्रय कोंडे बीसीसीआयच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १९ वर्षांखालील टी-२० करंडक स्पर्धेसाठी महिला संघाची निवड करण्यात आली असून, महिला संघाचे नेतृत्व अर्थात कर्णधार होण्याचे भाग्य शिवगंगा खोऱ्याचे भूषण खेड-शिवापूर...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गवरील शिवरे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा; उड्डाणपुलाच्या संथगतीने चालणाऱ्या कामामुळे होतेय वाहतूक कोंडी, प्रवाशांवर नाहक त्रास सहन करण्याची वेळ

नसरापूरः विशाल शिंदे पुणे-सातारा महामार्गावर शिवरे व खेड-शिवापूर येथे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. तसेच वाहतूक पोलिसांचे याकडे लक्ष नसल्याने शनिवारी प्रचंड वाहतूक कोंडी येथे निर्माण होऊन वाहनाच्या लांब रांगा...

Read moreDetails

शिक्रापुरः ३ आरोपींकडून २ गावठी पिस्टलसह २ जिवंत काडतुसे जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई

शिरुर: शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला आरोपी चेतन शिंदे आणि त्याच्या इतर २ साथीदारांकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती शिकापूर पोलीस स्टेशनचे पोलीस...

Read moreDetails

हॅाटेलचे लॅाजिंग नावावर करुन दे, म्हणत पुतण्याने काकाचा गळा दाबून जिवे मारण्याचा केला प्रयन्न; भांडणात मुली पडल्या नाहीतर……..

भोरः  राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक नामांकित हॅाटेल आहे. सदर हॅाटेलचे लॉजिग नावावर करु दे, असे म्हणत पुतण्याने काकाला धमकी देत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या...

Read moreDetails

भोरः कितीही अडचणी आल्या, तरी कारखाना सुरू करणारः आ. संग्राम थोपटे; राजगड सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

भोरः तालुक्याचे आमदार व राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक संग्राम थोपटे (sangram thopate) यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याची २०२३-२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेला कारखान्याचे संचालक, शेतकरी व नागिरक...

Read moreDetails

फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरची तोडफोड करणाऱ्या ‘त्या’ महिलेची ओळख पटली; महिलेचे नाव उघड करण्यास पोलिसांचा नकार, अशा कृत्यामुळे सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर

मुंबईः एक महिला खोटं बोलून मंत्रालयात शिरली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis office) यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड केली होती. तसेच या महिलेकडून घोषणाबाजी देखील करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काल संध्याकाळी...

Read moreDetails

Marketyard: पतीचा आत्महत्या केल्याचा केला बनाव; श्ववविच्छेदन अहवालात सत्य आलं समोर, प्रियकराच्या साथीनेच पतीचा घेतला जीव

पुणेः शहरातील मार्केटयार्ड परिसरात अनैतिक संबंधामध्ये आजारी पतीला प्रियकराच्या साथीने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला या प्रकरणात पतीला मधूमेह आणि मणक्याच्या आजार असल्याने त्यांनी स्वःताह...

Read moreDetails
Page 63 of 82 1 62 63 64 82

Add New Playlist

error: Content is protected !!